नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो ह्या पावसाळयात लहान मुलांना सर्दी, खोकला, ताप येऊ नये म्हणून खूप काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, कारण बाहेर आता ह्या महमरीची तिसरी लाट येऊ राहिली आहे. म्हणून घरातील लहानांपासून ते वयस्करापर्यंत सर्वानी जरी हा उपाय केला तरी चालतो. ह्या उपायामुळे तुम्हाला सर्दी खोकल्याच्या त्रास तुम्हाला अजिबात जाणवणार नाही.
सर्दी हे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी होत असते. परंतु जर आपण हा चहा पिला तर हे विषारी पदार्थ आपल्या शरीरात साठूच देत नाही. आणि आपण ह्या सर्दीसाठी आपण जर बाहेरील औषधे घेतली कि तात्पुरते त्याची लक्षणे दाबतात परंतु कालांतराने हि आणखी जास्त प्रमाणात उध्दभवते. म्हणून आपल्या सर्दी किंवा त्याचा त्रास जाणवू नये म्हणून आपण हा चहा आठवड्यातून एकदा प्याचा आहे.
जर तुम्हाला सर्दी किंवा खोकला झाला असेल तर सलग तीन दिवस हा चहा प्याचा आहे. सलग तीन दिवस पिलात कि तुमची सर्दी बाहेर पडून जाईल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वात पहिला पदार्थ लागणार आहे तो म्हणजे गूळ, हा अत्यंत महत्वाचा घटक आहे.
ह्यामध्ये फॉस्फरसचे प्रमाण जास्त प्रमाणात असते जे कि सर्दी होईच्या वेळी आपल्या शरीरातील कमी होतो ज्यामुळे आपल्याला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होऊ लागतो. तर ह्यामध्ये हा घटक असल्यामुळे ह्याचा त्रास आपल्याला होत नाही.
ह्यामध्ये दुसरा घटक त्यामध्ये टाकणार आहोत ते म्हणजे आले अद्रक, हे आले आहे ते आपण खिसुन टाका तिसरा आणि अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे लसूण ह्याच्या साधारणपणे ३ पाकळ्या आपण वापरायच्या आहेत. आले व गुल अगदी छोटासा तुकडा दोन्ही समप्रमाणात घ्यावे. हे प्रमाण आपल्याला सर्वसाधारणपणे ३ ते ४ कप चहा बनवण्यासाठी आहे. लसून मुळे आपल्याला व्हायरल इन्फेकशन आपल्याला होत नाही.
तसेच आपले रक्त शुद्धीकरण देखील होते. आपण पाण्यात फक्त हे सर्व घटक टाकूनच उकळून घ्याचा आहे त्यात चहा पत्ती किंवा कॉफी आपण टाकू नये अश्या पद्धतीने आपण हा काढा/चहा आपण घरातील सर्वानी प्याचा आहे.
मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.




