धार्मिक

आपले कोणतेही काम १०० % पूर्ण होण्यासाठी गुपचूप टाका इथे १ रुपयाचा सिक्का.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो कोणतेही कार्य जर पूर्ण होत नसेल, एखाद्या विशिष्ट कामामध्ये वारंवार अडथळे येत असतील तर हे आपले काम किंवा इतर कोणतेही आपले महत्वाचे काम पूर्ण होण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही महत्वाचे उपाय सांगितले आहेत त्यापैकीच ३ उपाय आपण आपल्या आजच्या लेखात पाहणार आहोत. ह्या पैकी कोणताही उपाय किंवा अगदी तिन्ही देखील उपाय आपण करू शकता आपल्या कार्यातील बाधा दूर होतील आपल्याला सफलता नक्की प्राप्त होईल.

मित्रांनो पहिला उपाय आपण घरातून बाहेर पडताना एक नाणे घेऊन पडावे आणि तुम्हाला रस्त्यात एखादा गरजू भिकारी दिसला तर अश्या व्यक्तीस आपण हे नाणे अगदी निस्वार्थ भावनेने आपल्या उजव्या हाताने द्यावे. हा छोटासा उपाय आपल्या कार्यात येणाऱ्या बाधा नक्की दूर करतो. अनेकजणांना वाटेल कि हा छोटासा उपाय करून कश्या बरे बाधा दूर होतील तर मित्रांनो कोणत्याही गोरगरिबास आपण जे नाणे दान म्हणून देत असतो त्याच्या बदलता जे आशीर्वाद प्राप्त होतात त्याची ताकद खूप मोठी असते. गर्भश्रीमंतांना ह्या आशीर्वादाची ताकद कदाचित समजणार नाही.

दुसरा उपाय म्हणजे आपण घराबाहेर पडताना कोणता पाय बाहेर ठेवावं असे बरेच लोक विचारतात. तर मित्रांनो उंबरठ्याच्या बाहेर पडताना ज्योतिषशास्त्रात एक नियम सांगितलं आहे जर तुम्हाला तुमच्या कार्यात जर यश प्राप्त करायचे असेल तुम्ही ज्या कामासाठी बाहेर पडताय त्या कामात यशस्वीच होईच असेल तर तुम्ही घराबाहेर पडताना तुमच्या नकाची जी नाकपुडी जी सुरु असेल म्हणजे पहा आपल्या दोन्ही नाकपुडपैकी एक नाकपुडीतून आपण श्वास घेत असतो तर अश्या वेळी घरातून भर पडताना जी नाकपुडी सुरु असेल मग ती डावी किंवा उजवी जी असेल त्याच बाजूचा पाय आपण घराबाहेर टाकायचा आहे. मित्रांनो ह्याने आपले काम यशस्वी होते.

मित्रांनो अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे तो म्हणजे गायत्री मंत्र त्याचा आपण जर नियमितपणे जर ११ वेळा दररोज सकाळी जर जप केला तर ह्या मंत्राच्या प्रभावाने सुद्धा सर्व बाधा सर्व कष्ट दूर होतात, आणि त्याहीपेक्षा सरस उपाय म्हणजे आपल्याला सकाळी कोणत्या कामाला बाहेर पडायचे असेल तर गणपती बाप्पांना २१ दुर्वा अर्पण करा. त्यांची पूजा करा व मनोभावे त्यांचा आशीर्वाद घेऊन घरातून बाहेर पडा. तुमचे काम नक्की यशस्वी होणार.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट