लाईफस्टाईल

तरुण राहण्यासाठी आजच हे ३ पदार्थ खायला सुरु करा, कधीही म्हतारे दिसणार नाही.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आपले केस काळेभोर असावेत, आपल्या चेहऱयावर सुरकुत्या नसाव्यात असं जर तुम्हाला वाटत असेल, नेहमी आपण तरुण दिसावे म्हतारपण आपल्यात येऊच नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर एक सूत्र आपण आजच्या लेखात तुम्हाला सांगणार आहे.

ज्याचा जसा आहार तसे त्याचे तारुण्य, जर तुमचा आहार योग्य असेल तर तुम्ही चिरतरुण राहाल, आजच्या आपल्या लेखात आयुर्वेदात सांगितलेले असे ३ पदार्थ आपल्याला सांगणार आहोत जे तुम्ही दररोज खाल्याने तुम्ही सदासर्वदा काळ तरुण राहाल.

मित्रांनो ह्या पदार्थांपैकी पहिला पदार्थ आहे तो म्हणजे लिंबू, मित्रांनो दिसायला अगदी साधा आहे परंतु व्हिटॅमिन c चा सर्वात जास्त स्रोत आहे लिंबू, आपल्या खराब झालेल्या सेल्स ला रिपेअर करायचा काम हा लिंबू करत असतो.

आपल्या रक्तात लोह शोषून घेण्यासाठी लिंबू हे फार मदत करत असते. त्याचप्रकारे ते आपले रक्ताभिसरण देखील चांगले करते. आणि रक्तभिसरणाचा वेग वाढल्यामुळे ती प्रेत्येक पेशीपरेंत अगदी सहज पोहचतात, त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती काळे डाग पडू देत नाही आणि पडलेले असतील तर ते ह्यामुळे जातात. त्यामुळे आपण लिंबू आपण आपल्या आहारात दररोज ठेवा.

दुसरा पदार्थ आहे अक्रोड ह्यामध्ये ओमेगा ३, ओमेगा ६, फॅटी ऍसिडस् असतात त्याचबरोबर व्हिटॅमिन ई , झिंक चे प्रमाण देखील जास्त प्रमाणात आहे ह्यामुळे अक्रोडाचे प्रमाण इतके वाढले आहे कि तुमची त्वचा केस ह्यांना पोषक घटक हे अक्रोड देते. तुमच्या पेशींना ऊर्जा देण्याचे काम हे अक्रोड करते.

तसेच सूर्यकिरणांपासून येणाऱ्या घातक किरणांपासून आपलया त्वचेचे संरक्षण करते. आपल्या शरीरात कालान्तराने पेशी मारतात व त्याजागी नवीन पेशी निर्माण करन्याचे काम हे अक्रोड करते. म्हणून आपण दरोरोज २ ते ३ अक्रोड खायला हवेत ज्यामुळे आपल्या केसांना पोषण मिळते त्यामुळे आपले केस घनदाट व काळेभोर बनतील.

मित्रांनो तिसरा पदार्थ आहे तो म्हणजे रताळी ह्यात बीटा कॅरेटिन असते त्यामुळे आपल्या केसांना, त्वचेला पोषण देण्याचे काम हि करत असतात ह्याबरोबरच व्हिटॅमिन a, b ,c ,d ,e व k असतात, फॅटी ऍसिडस्, ओमेगा ३ असतात म्हणून हा पदार्थ देखील चांगला आहे तुमच्या पेशींची वाढ करण्यासाठी.

ह्यात सर्वात चांगला घटक आहे. तो म्हणजे अँटिऑक्सिडेंटस आपल्या शरीरात फ्री रॅडिकल्स ची सतत निर्मिती होत असते आणि आपले शरीर म्हतारे करण्यास कारणीभूत घटक कोणता असेल तर तो म्हणजे फ्री रॅडिकल्स आणि ह्यांना रोखण्याचे काम अँटिऑक्सिडेंटस करतात. म्हणून आपण रताळी दररोज खायला हवी आपली त्वचा उजळदार राहण्यासाठी, आपण तरुण राहण्यासाठी.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

 

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट