फूड

दृष्टी इतकी वाढेल की तुम्ही तुमचा नंबर चा चष्मा फेकून द्याल.

नमस्कार मित्रानो आमच्या coffewithstories.com ह्या वेब्सिते वरती तुमचं मनापासून स्वागत आहे.मित्रानो फक्त आठवड्यातून तीन वेळा हा उपाय करायचा आहे आणि तुमचा किती हि मोठा नंबर चा चष्मा असुदे तो नक्की गायब होणार. तुमची दृष्टी इतकी वाढेल कि तुम्हाला कोणताही डोळ्याचा त्रास किंवा चष्मा घालायची गरज पडणार नाही.मित्रानो डोळा हा आपल्या शरीराचा महत्वाचा भाग आहे जर ह्या आवयावर जर त्रास होत असेल तर आपल्या स्क्रीन वर काम करणे, वाचन करणे, टी व्ही पाहणं किंवा तसो तास संगणकावर काम करणे या सारख्या मुले आपल्या डोळयांवर ताण येतो आणि शिवाय आपली दररोजचा असुंतलीत आहार व दिवसोदिवस वाढत चाललेलं प्रदूषण या सर्वामुळे आपली डोळ्याची दृष्टी कमी होत चालली आहे . हा उपाय काय आहे आणि दुधामध्ये काई नेमके मिसळायचं आहे हे आपण पाहुयात.

मित्रानो ठराविक पद्धतीने जर तुम्ही तुमच्या डोळ्यांची उघड झाक करत असाल कारण डोळ्यांची जी उघड झाक आहे ती सुद्धा व्यवस्तिथ झाली पाहिजे व तसेच संतुलित आहार देखील ठेवणे तेवढेच महत्वाचे आहे. डोळ्यावर ताण आणणारे काम जर तुम्ही दररोज करत असाल तर एक जर ५ ते १० मिनीटांनी आपले दोन्ही तळहात चोळून आपल्या डोळ्यांना लावावी यामुळे देखील आपल्याला फायदा होत असतो.

 

तुम्ही तुमचा नंबर चा चष्मा फेकून द्याल

मित्रानो तर आपण करणाऱ्या उपाय मधला पहिली वस्तू लागणारे ती म्हणजे काळी मिरी आपण नेहमीच आपण मसाल्यामध्ये वापरात येणार आणि सहज घरात उपलब्ध असणारा पदार्थ आहे काळी मिरी हि आपल्या डोळ्यांसाठी फार उपयुक्त असते . मित्रानो आपल्याला ह्या काळी मिरी ह्या ४ ते ५ लागतील ह्या उपायांमध्ये. सर्व प्रथम काळी मिरी एकदम बारीक करून घ्या त्याची पूड करून घ्या दुसरी गोष्ट आपण ह्या उपायांमध्ये वापरणार आहोत ते म्हणजे बदाम. हे बदाम ४ ते ५ घ्या आणि मात्र हे बदाम आदल्या रात्री भिजत ठेवा आणि त्याच वरच जे आवरण ते कडून टाकून जे पांढरा भाग राहतो त्याची आपण पूड करणार आहोत.

 

तर आता आल्याकडे दोन पेस्ट झाल्या एक म्हणजे बदामाची आणि दुसरी काळी मिरी, आता एक ग्लास दुध घ्या व त्या दुधाला मंद आचेवर तापून द्या थोडं से दूध तापल्यावर त्यात दोन्ही पेस्ट त्यात टाकून द्या व दुधाला थोडं ढवळा व त्याला थोडं उकळून द्या दूध उकळल्यामुळे काळी मिरी आणि बदमातील पोषक तत्व त्या दुधात मिक्स होतील. ते दूध थोडं कोमट झाल्यावर त्यात चवीसाठी तुम्ही थोडी खडीसाखर टाकू शकता. हे दूध तुम्ही रात्री झोपायचा आधी अर्धा तास आधी प्या.

मित्रानो हा उपाय आठवड्यातून ३ वेळा करा आणि तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. मित्रांनो तुमचा कितीही मोठ्या नंबर चा चष्मा असुद्या तो नक्की नाहीसा होईल. मित्रानो आपलं लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट