देवघरात ठेवा फक्त ह्या ३ वस्तू
धार्मिक

देवघरात ठेवा फक्त ह्या ३ वस्तू, पैसे कधीच कमी पडणार नाहीत.

नमस्कार मित्रानो आमच्या coffewithstories.com ह्या वेब्सिते वरती तुमचं मनापासून स्वागत आहे.खूप वेळा असं होत कि तुम्ही म्हणता एखाद्याच्या घरात साधे मंदिर नसते किंवा असून ते लोक देवपूजा देखील करत नसतात तरी देखील त्यांचं आयुष्यात नेहमी पैश्यांची कमी नसते किंवा त्यांना कसलीच अडचण नसते त्यांचं जीवन नेहमी आनंदमय असते असं का ? तर, मित्रानो तीन गोष्टी लक्षात ठेवा भगवंतांची कृपा तुमच्यावर होईला हवी भगवान विष्णू किंवा इतर कोणतीही तुमची इष्ट देवता तुमच्यावर प्रसन्न होईल हवी. दुसरी गोष्ट म्हणजे वास्तुशास्त्र वास्तुशास्त्रानुसार चे नियम हे तुम्ही पालन करायला हवेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं नशीब तुमच भाग्य जे कि तुमचा जन्मावेळेस तुमचं लिहलं गेलेलं असत मित्रानो ह्या तिन्ही गोष्टींचा संयोग जेव्हा होतो त्याच वेळी तुमचं भाग्य जे आहे ते चमकत त्या वेळीच वास्तुशास्त्राचे नियम पळाले जातात भगवंत देखील तुमच्यावर प्रसन्न होतो. ह्यातील एक जरी गोष्ट साध्य झाली तरी सुद्धा आपल्या जीवनातील अनेक प्रश्न सुटतात. ते लोकांच नशीबच अस्या प्रकारे लिहण्यात आले आहे किंवा ह्यांची पूर्व जन्मीची कर्म अस्या प्रकारची आहेत ज्यामुळे त्यांना ह्या जन्मी फक्त फळ उपभोगत आहेत.त्यामुळे त्यांची आणि आपली तुलना करत बसू नका. आपण कोणते उपाय केले पाहिजेत हे जाणून घ्या.

मित्रानो तुम्ही देवघरात अश्या ३ गोष्टी ठेवा जे ठेवल्याने तुमचं नशीब चमकल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या नशिबात काही असो अथवा नसो तुमच्या घरात माता लक्ष्मी स्थिर होईल. तुम्हाला जर पैसे कमी पडत असतील तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा तुम्हाला पैशाची कमी कडे पडणार नाही तुमच्या घरात सर्व सुखसुविधा उपलब्ध होतील आणि ह्याच बरोबरीने समाधान मनाची शांती होईल. त्यातील पहिला उपाय म्हणजे तुम्ही माता लक्ष्मी ची मूर्ती देवघरात नक्की ठेवा.
आपल्या घरात जर फोटो असेल तरी हि मूर्ती ठेवणं हे जास्त श्रेयस्कर मानलं जात धर्म शास्त्रामध्ये मूर्तीच फार महत्व आहे. म्हणून माता लक्ष्मीची मूर्ती आणि लक्षात ठेवा हि जी माता लक्ष्मी ची मूर्ती आहे ती बसलेल्या अवस्थेतील असावी. तिची भक्ती भावाने दररोज पूजा करत चला आणि आठवड्यातून एकदा मग तो मंगळवार असेल किंवा शुक्रवार या दिवशी पूर्ण देवघर स्वछ करून माता लक्ष्मीला सॉफ्स्कर असतात ते सर्व करून आरती हि केली पाहिजे. आणि त्यानंतर ५ फळांचा भोग माता ला अर्पण करावा. हे जर तुम्ही नित्यनियमानी केलं तरी तुम्हाला जाणवेल तुमच्या घरातील आर्थिक दारिद्र्य कमी झालेलं दिसेल.मित्रानो चांदीची मूर्ती असेल तर आणखी चांगलं चांदी हा धातूच माता लक्ष्मीला आकर्षित करतो तसेच तियेचे शुभ परिणाम आपल्याला मिळतात.

दुसरा उपाय म्हणजे आपण बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पा च्या मंदिरात नाकी जा, आणि त्या ठिकाणी आणि आपल्या कुवतीनुसार ५१,१०१,५०१… अशी आपल्या कुवतीनुसार दक्षिण हि त्या देवळात आप्रण करा आणि त्यानंतर त्या ठिकाणी पुजारी असतील त्याचा कडून एक रुपया परत मागून घ्या आणि तो एक रुपया घरी घेऊन या घरी आणल्यानंतर हा एक रुपया आपण आपल्या देवघरात ठेवा आणि त्याच्यावर एक सुपारी ठेवा आणि आपण दररोज ज्या प्राण पूजा कारतो त्या प्रमाणे त्या सुपारीची आणि एक रुपयांची सुद्धा पूजा करा हा उपाय केल्याने आपल्या पैशामध्ये भरपूर प्रमाणात वाढ होते. अतिशय वेगाने प्रगती होते .

तिसरा उपाय म्हणजे आपण कोणत्या हि मंदिरात जा दर्शन घ्या आणि दर्शन घेतल्यानंतर देवाच्या पायाशी जे फूल असते. ते असं देवाला वाहिलेलं फूल आपल्या देव्हाऱ्यात आणून ठेवा असं नित्यनियमाने करा असं केल्याने माता लक्ष्मी फार लवकर प्रसन्न होते आणि असा उपाय जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या घरातील वास्तू दोष असतील तर तेही दूर होतात व आपल्या घरात सुख समृद्धी व शांती नांदते. मित्रानो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट