घरगुती उपाय

फक्त एक खाण्याचे पान, एक वेळा असे वापरा, सर्दी खोकला घसादुखी कफ एका दिवसात बंद म्हणजे बंद

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो अनेकजणांना वातावरण बदलामुळे किंवा साधा पाणी बदल झाला तरी सर्दी होते, घसा दुखी होते व नंतर खोकला होतो. सद्याच्या आणीबाणीच्या परिस्थितीत हि सर्व लक्षणे आहेत हि आपल्याला गंभीरतेने पहिला लावणारी आहेत. आणि म्हणून मित्रांनो आपल्याला जर सर्दी होत आहे असे वाटत असेल किंवा घसा दुखत असेल तर तुम्ही हा छोटासा उपाय करा.

एक खाण्याचे पान आपण घेणार आहोत साधारणपणे २ ते ३ पाने वापरून हा उपाय आपण करणार आहे. हा उपाय फक्त एकदाच करायचा आहे, तुमची सर्दी गायब होणार आहे आणि जर होणार असेल तर हि ह्या उपायाने होणार नाही. मित्रांनो तुमची प्रतिकार शक्ती कमी होत असेल, तुमचा घसा दुखत असेल तर तुम्ही हा उपाय अवश्य करा. आणि तुमची प्रतिकारक शक्ती वाढवा तुम्हाला सर्दी होणारच नाही.

तर हा उपाय करण्यासाठी आपण खाण्याची २ पाने धुवून घ्या धुवून घेतल्यानंतर या पाण्यात बरचसे गुणधर्म आहेत जे गुणधर्म आपली प्रतिकार शक्ती वाढवतेच परंतु त्याचबरोबर ते आपली सर्दी होऊ देणार नाही. ह्या पानांबरोबर आपण काय खायचे आहे हे महत्वाचे आहे. हे पान खूप आयुर्वेदिक आहे परंतु ह्या पानासोबत अनेक लोक बऱ्याचश्या गोष्टी खातात, ज्या गोष्टी आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात.

आपण ह्या पानांचा खलबत्याच्या साह्याने किंवा दुसरे कश्याने ह्याचा ज्युस करायचा आहे. रस काढायचा आहे. साधारण त्याचा १ चमचा रस आपण घेणार आहोत त्यात आपण एक चिमूटभर ओवा टाकणार आहोत. ह्या ओवा खाल्याने आपल्याला पोटाचे कोणतेच विकार होत नाहीत. ओव्याचा धूर जरी घेतला तरी आपली सर्दी गायब होते. तर आपण हा ओवा घेयाचा आहे आणि त्यासोबतच आणखी एक गोष्ट आपण त्यात टाकणार आहोत ती म्हणजे मध.

मध हे आपण अनेक आयुर्वेदिक उपायात वापरत असतो. परंतु खोकला सर्दी यावर तर आणखी जास्त फायदेशीर ठरते हे मध. तर ह्या तिन्ही गोष्टी आपण एकत्र करून मिक्स करायचे आहे, आणि हे तयार झालेले औषध आपण सकाळी अमवश्यापोटी एकदाच घ्याचे आहे. घरातील अगदी सर्वानी घेतले तरी चालेल. अगदी घरगुती उपलब्ध असलेल्या गोष्टींपासून आपण हे औषध तयार केले आहे.

मित्रांनो फक्त एकदाच हा उपाय करायचा आहे तुमचे सर्व घसादुखी, सर्दी खोकला सर्व काही ह्या उपायाने थांबेल. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट