धार्मिक

मंगळवारच्या दिवशी चुकूनही खरेदी करू नका ह्या ३ गोष्टी होचाल कर्जबाजारी.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो मंगळ ग्रहाचा सर्वात जास्त प्रभाव असणारा दिवस म्हणजे मंगळवार. हनुमानांची भक्तिभावाने पूजा करतात सायंकाळी हनुमानाच्या मंदिरात पूजा करतात. अशी मान्यता आहे की मंगळवारच्या दिवशी हनुमानांची विशेष पूजा केल्याने घरातील आजारपण, दोषबाधा, वाईट नजर ह्या सर्वांपासून सुटका मिळते. मोठ्यात मोठी संकटे दूर होतात. ह्या मंगळवारी काही कामे कटाक्षाने करणे टाळावे तर काही शुभ कामे ह्या दिवशी नक्की करावीत. चला तर जाणून घेवुयात कोणती कामे करावीत आणि कोणती टाळावीत.

सर्वात पाहिलं काम म्हणजे मंगळवारच्या दिवशी कोणालाही पैसे उधार देऊ नका. उधार दिलेले पैसे बुडण्याची शक्यता जास्त असते. मित्रांनो सोबतच एखाद्याला तुम्ही कर्ज देणार आहात तर ते कर्ज ह्या दिवशी देऊ नयेत कारण ह्या दिवशी एखाद्याला दिलेले कर्ज हे बुडाल्यात जमा असते. याविरुद्ध जर तुमच्या डोक्यावर कर्ज असेल आणि तुम्ही ते फेडण्याचा प्रयत्न करत असाल तर मंगळवारच्या दिवशी तुम्ही हे कर्ज नक्की भरा त्यामुळे तुमच्या डोकावरचे कर्ज खूप लवकर फेडण्यात मदत होईल.

दुसरा असे की मंगळवारच्या दिवशी हिंदुधर्मशास्त्रानुसार पुरुषांनी दाढी करू नयेत ते अतिशय अशुभ मानलं जाते. आणि ह्या दिवशी दाढी केल्याने मंगळदोष देखील लागतात. मंगळवारच्या दिवशी महिलांनी शृंगाराचे साहित्य खरेदी करू नये असे म्हणतात कि ह्या दिवशी खरेदी केलेलं साहित्य वैवाहिक जीवनामध्ये बाधा निर्माण करते. पती पत्नी मध्ये प्रेम कमी होते. महिलांनी हे शृंगाराचे सामन शुक्रवारच्या दिवशी खरेदी करावं.

मित्रांनो ज्या लोकांच्या कुंडलीत काही दोष आहे विशेषतः मंगल असलेल्या व्यक्तींच्या जीवनात त्या व्यक्तींनी मांसाहार करणे टाळावं तसेच कोणतेही व्यसने करू नयेत. मित्रांनो ह्या मंगळवारच्या दिवशी उडीद दाळ खाऊ नये कारण हे खाल्याने शनी आणि मंगळ एकत्र येतात आणि ह्याचा परिणाम आपल्या आरोग्यवर होतो. ज्या घरात व्यक्ती वारंवार आजारी पडतात त्या घरात हि उडदाची डाळीचे सेवन करणे ह्या मंगळवारच्या दिवशी टाळावे. मंगळवारच्या दिवशी तुम्ही काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करू नयेत. त्याऐवजी तुम्ही लाल रंगाचे कपडे परिधान करावेत. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

 

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट