धार्मिक

महिलांनी चुकूनही करू नयेत ही ३ कामे, घरात येईल गरिबी

नमस्कार मित्रानो आमच्या coffewithstories.com ह्या वेब्सिते वरती तुमचं मनापासून स्वागत आहे.मित्रानो आज आपण महिलांकडून होणाऱ्या अश्या काही चुकांबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे आपल्या घरात गरिबी येऊ शकते माता लक्ष्मी अश्या चुकीच्या कामांमुळे रुष्ट होऊन आपल्या घरातून जाऊ शकतात. हिंदू धर्मात स्त्रियांना लक्ष्मीचा दर्जा दिला आहेआपल्या घरातील स्त्री हि आपल्या घरातील लक्ष्मी असते आणि जेव्हा अश्या लक्ष्मीकडूनच जेव्हा काही चुकीची कार्य होतात तेव्हा आपल्या घरात गरिबी येन दारिद्र्य येन साहजिक आहे. तर चला तर आपण त्या चुका कोणत्या आहेत आणि आपण त्या कशा प्रकारे टाळू शकतो हे पाहू .

मित्रानो पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरात जर पैसे येत नसेल किंवा दारिद्र्य असेल तर अश्या घरातील स्त्रियांनी किंभवना सर्व घरातील लोकांनी सूर्य उगवण्या आधी उठाव आपल्या घराची साफसफाई करावी ज्या घरात सूर्योदय झाल्यानंतर घरात साफसफाई होते त्या घरात लक्ष्मी कधीच वास करत नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे घरात सूर्य मावल्यानंतर झाडू कधीच मारू नये त्यामुळे सुद्धा घरातून लक्षमी चालली जाऊ शकते.

केस विंचरण्या संभंदीत हिंदू धर्म शास्त्र असं मानत कि घरात सूर्य मावल्यानंतर चुकणू देखील घरात केस विंचरू नयेत. अश्या प्रकारची चूक करणाऱ्या महिलांच्या घरात वास्तू दोष निर्माण होतात आणि ह्याच वस्तू दोषांमुळे घरची प्रगती होत नाही.

अनेक महिलांना सवय असते की सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी स्वयपाकघरात जातात वीणा स्नान स्वयपाकघरात जाऊ नये कारण स्वयपाकघरात माता अन्नपूर्णा वास करत असतात. जर तुमच्या घरात पैसे येत नाहीये तर अश्या वेळी तुम्ही स्नान न करता प्रवेश करण हिंदू धर्मात निषध्द मानलं आहे आणि त्यामुळे स्नान केल्याशिवाय स्वयपाकघरात जाऊ नये ह्याची काळजी घ्यावी. म्हणुनच सर्वात पाहिलं सूर्योदयाच्या आधी घरची साफसफाई करावी व नंतर स्नान करून आपल्या घरातील लक्षमीची मनोभावनेने पूजा अर्चना करावी व नंतर स्वयंपाकघरत शिरावे व अन्नपदार्थ बनवावे असे केल्याने घरची बरकत खूप तेजीने होते त्या घरात माता लक्ष्मीचा वास नेहमी राहतो. व धनधान्य समृद्धी ऐश्वर्य हे घरात नेहमी नांदते. त्यामुळे घरातील स्त्र्यांनी नियम करावा की देवाला सकाळी नैवैद्य दाखवल्याशिवाय अनाचा एक कनही प्राशन करू नये करून पहा तुम्हाला नक्कीच फायदा जाणवेल.

काही वेळा आपल्या घरातील एकाद्या स्त्रीचा स्वभाव कटकटी असतो किरकिरा असतो तिच्या चेहऱ्यावर नेहमी रागावलेले भाव असतात किंवा तिझ्या चेहऱ्यावर चैतन्य नसते अस्या घरात माता लक्षमीची कृपा नसते अश्या घरात नेहमी दारिद्र्य येते.
महिलांनी आपल्या घरातील झाडू हा नेहमी लपवून ठेवावा घराबाहेरील लोकांची दृष्टी त्याचा वर पडणार नाही ह्याची काळजी घ्यावी कारण झाडू देखील लक्ष्मी स्वरूप आहे ह्या झाडूवरती जेव्हा शेजाऱ्यापाजार्यांची नजर पडते तेव्हा आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्याचा घरात जाण्यास वेळ लागत नाही. तसेच झाडू आडवा करून ठेवावा उभा करून ठेऊ नये लक्ष्मी ला चंचल मानले आहे ती एका जागी कधीच थांबत नाही म्हणून झाडू नेहमी लपवून ठेवा व आडवा करून ठेवा.रात्र झाल्यानंतर म्हणजेच सूर्य मावल्यानंतर कोणत्या ही परस्थितीत आपल्या घरातून दूध, दही , किंवा कांदा हे पदार्थ किंवा वस्तू कोणालाही उधार देऊ नये ह्या पदार्थांचा आणि आपल्या बरकतीचा खूप जवळचा संबंध असतो. मित्रानो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट