धार्मिक

माचीस मध्ये ठेवा हि एक वस्तू , फरक एक मिनटात पहा.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो माचीस मध्ये हि एक गोष्ट ठेवा चमत्कार एका दिवसात पहा. हा प्रयोग कोणी करायचा आहे, ज्यांच्या घरात अशांती आहे, विनाकारण वादविवाद होतात, भांडणे होतात, असे वाटते कि घरामध्ये घरावर कोणी तरी काही तरी केलं आहे कोणती तरी अदृश्य शक्ती आहे असे तुम्हाला भास होतात.

किंवा तुमच्या घरातील कोणतीतरी व्यक्ती सातत्याने आजारी पडत असेल, विनाकारण पैसा बाहेर जातो व पैसा टिकत नाहीए, तुमचे शत्रू वाढलेले आहेत आणि कोणत्याही कारणस्तव लोक तुमच्याशी भांडतात शत्रुत्व इतके वाढते कि त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. काही तरी अदृश्य शक्तींचा तुम्हाला त्रास होता असेल तर भूत, प्रेत, बाधा दूर करण्यासाठीआपण हा उपाय करू शकता.

मातांनो माचीस मध्ये हि एक गोष्ट ठेवायची आहे आणि जेव्हा जेव्हा तुम्ही जिथे जिथे असाल तिथे तुम्ही हि माचीस तुमच्या सोबत बाळगा, तुमच्या घरातील अशांती भांडणे, कलह दूर होतील. ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सर्व राहूमुळे होत असतात. जेव्हा जेव्हा राहू बलवत्तर होतो तेव्हा तो आपल्याला अशुभ फळे देऊ लागतात.

मित्रांनो अश्या वेळी हे जे माचीस आहे ते सातत्याने आपण बाळगावे त्याचबरोबर जर आपल्या शेजारी कुठे चंदनाचे झाड असेल तर त्या चंदनाच्या झाडाचे मूळ आहे आहे ते साफ करून त्या मुळावरती निळ्या रंगाचा धागा गुंडाळावा. आणि हो हे चंदनाचे झाड आहे ते सफेद चंदनाचे असावे. आणि असे हे चंदनाचे मूळ आपण त्या माचीस मध्ये ठेवावं आणि हि माचीस आपण सतत आपल्या सोबत ठेवावी.

आपल्या घरात जेवढे लोक आहेत त्यांनी प्रत्येकांनी जरी एक माचीस पेटी बाळगली तरी चालेल. जर आपलीकडे जर चंदनाचे मूळ जर नसेल तर आपण नुसत्या माचीस वरती जरी निळा रंगाचा धागा गुंडाळला तरी चालेल. मित्रांनो तुम्ही जेव्हा एकटे असतात अंधारात जेव्हा तुम्हाला भीती वाटते अश्या वेळी आपण त्या माचीस मधील काडी पेटवून ज्या दिशेने आपल्याला कोणती तरी अदृश्य शक्ती आहे असे वाटेल त्या दिशेला आपण हि काडी फेका. फेकताच ती अदृश्य शक्तीची भीती आपल्या मनातून निघून जाईल.

ह्या माचीस मध्य राहू ला शांत करण्याची जबरदस्त शक्ती असते. मित्रांनो ह्या माचीस मध्ये जी दारू भरलेली असते, जेव्हा जेव्हा आपल्या कुंडलीतील राहू खराब होतो बिघडतो तेव्हा आपले संपूर्ण जीवन हा राहू खराब करून टाकतो. शक्यतो आपण माचीस चे दान जो आपण निळा धागा बांधलाय तो नाही तर सऱ्या माचीस चे दान आपण गोरगरिबांना करावे ह्यामुळे राहू प्रसन्न होतो. ज्यामुळे राहूचे दोष बऱ्याच अंशी दूर होतात तर मित्रांनो छोटासाच उपाय आहे. आपण नक्की करून पहा, आपल्याला फरक नक्की जाणवेल.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट