लाईफस्टाईल

१ जानेवारी शनिवार ह्या नंबरची नोट पाकिटात ठेवा, वर्षभर पैस्याची कमी पडणार नाही.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो नवीन वर्ष २०२२ हे लवकरच सुरु होत आहे. ह्या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसाला मध्यरात्री १२ वाजता आपण हा एक ज्योतिषी उपाय नक्की करा अंक शास्त्रानुसार नववर्षाच्या प्रारंभी पहिल्याच दिवशी मध्यानकाळी जी व्यक्ती हा छोटा उपाय करते त्या व्यक्तीस संपूर्ण वर्षभर कधीही पैस्यांची कमतरता, धनधान्याची कमतरता भासत नाही.

मित्रांनो ह्या दिवशी जर आधीच जर हि एक नोट मिळाली असेल तर तिचा तुम्ही पुनर्वापर करू शकता अन्यथा तुमच्याकडे काही नोटा असतील तर त्यामध्ये हि नोट शोधण्याचा प्रयत्न करा. जर हि लकी नोट तुमच्याकडे असेल तर ह्या नोटेच्या मदतीने, माता लाक्षिमीचाच कृपाआशीर्वाद आहे असे समजून जा ह्या लकी नोटेच्या मदतीने जी काही आर्थिक कामे आहेत ती सर्व सफल होतात त्या कामात आपल्याला कधीही पैस्यांची कमी पडत नाहीत.

बरोबर मध्यरात्री हा उपाय आपण करायचा आहे. हि लकी नोट आपल्या देवघरासमोर ठेवायची आहे, आपल्या देवघरासमोर आपण पाट मांडायचा आहे. त्या पाटावरती लाल रंगाचे स्वच्छ कापड अंथरायचे आहे. त्यावर आपण हि नोट ठेवून त्यावर थोडी हळद आपण टाकायची आहे. हळद हि भगवान श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे.

धनामध्ये वृद्धी करून आणण्याचे काम हि हळद करत असते. अशी हि लकी नंबरची नोटेवरती आपण हळद टाकायची आहे व त्यानंतर आपण भगवान विष्णू व माता लक्ष्मी ह्यांच्याकडे प्रार्थना करायची आहे कि संपूर्ण २०२२ सालामध्ये आम्हाला धनाची पैस्याची कमतरता कधीही भासू देऊ नका.

त्यानंतर आपण हि लकी न आपण आपल्या तिजोरीत ठेऊ शकता नाहीतर आपण आपल्या पाकिटात पर्समध्ये देखील ठेवू शकता. मात्र काही झाले तरी हि नोट आपण कोन्हाला देऊ नये खर्च करू नये. हि नोट अश्या ठिकाणी मुळीच ठेवू नका जिथे अस्वच्छता असेल ज्यामुळे त्या नोटेचा प्रभाव कमी होईल. मांसाहार आपण करत असाल तर त्यानंतर लगेच आपण त्या नोटेला स्पर्श करणे टाळावे. कुठे सुतक असेल तर अश्या ठिकाणी ती नोट आपण घऊन जाऊ नये.

हे पण वाचा :-  या तीन करणामुळे तुमच्याकडे पैसा टिकणार नाही.

मित्रांनो हि लकी नंबर बद्दल आपण वाचतोय तो नंबर आहे ७ ८ ६ विनंती आहे आहे कि संख्या कोणत्याही धर्माशी संबंधित नाही. हिंदू, मुस्लिम, बौद्ध इत्यादी कोणत्याही धर्माशी ह्या संख्या ह्या जोडलेल्या नसतात. नोटेच्या अगदी सुरवातीला शेवटी किंवा मध्ये कोठेही असेल अशी नोट जर आपल्याला मिळाली तर ती आपण नक्की सांभाळून ठेवा.

जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे हि नोट ठेवा त्यामुळे ती सातत्याने पैसा खेचून आणेल. जर तुम्हाला अशी नोट मिळाली नाही तर आपण आपल्या शरीराच्या डाव्या अंगावरती हिरव्या शाईच्या पेनाने ७ ८ ६ हे अंक नक्की लिहा. हे सर्व आपण रात्री १२ वाजताच करायचे आहे.

मित्रांनो तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा तुमचे येणारे वर्ष हे सुख समृद्धी व भरभराटीचे येवो हीच स्वामीचरणी पार्थना. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.