धार्मिक

१० जुन गुरुवार मोठी अमावस्या इथे ठेवा १ रुपयाचा सिक्का

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो १० जून गुरुवारच्या दिवशी मोठी अमावस्या आहे हि अमावस्या हि भावुका अमावस्या म्हणून ओळखली जाते. ह्याच दिवशी सूर्यग्रहण देखील आहे हे वर्षातील पहिले सूर्यग्रहण आहे. त्यामुळे हा दिवस खूप मोठा आहे गुरुवारचा दिवस स्वामींचा दिवस त्यात ह्या दोन गोष्टी म्हणजेच सूर्यग्रहण व भावुका अमावस्या देखील आल्या आहेत.

मित्रांनो ह्या दिवशी तुम्ही हा एक उपाय करा आणि ह्या उपायासाठी आपल्याला फक्त एक रुपयाचा सिक्का लागेल तुम्हाला तो सिक्का फक्त इथे ठेवायचा आहे. घरात श्रीमंती येईल. श्रीमंती हि फक्त पैस्याची नसते श्रीमंती हि सुख समाधान, आणि घरातील सर्व लोकांची सुख समाधान हि श्रीमंतीच असणे खूप गरजेचे असते कारण हेच असेल तर बाकीचा पैसा हा आपल्याकडे येतोच.

गुरुवारच्या दिवशी आपण हा उपाय अगदी सकाळी दुपारी किंवा संध्यकाळी कधीही करू शकता. ह्या अमावस्या च्या दिवशी आपण एक रुपया घेऊन देवघरासमोर बसायचे आहे. देवघराच्या मधोमध हा सिक्का ठेवायचा आहे आणि त्यावर हळद, कुंकू, अक्षदा वाहून पूजा करायची आहे. कारण आपण पैस्याला लक्ष्मी मानतो तसेच त्या एक रुपयाच्या नाण्याला अगरबत्तीच्या लावून ओवाळायचे आहे.

तसेच दिवा लावून दिवा देखील ओवाळावे व नंतर आपण हाथ जोडून प्रार्थना करायची आहे कि आपल्या घरातून जे काही संकटे आहेत, दुःख आहेत ज्या काही अडचणी असतील त्या सर्व दूर कर एवढे बोलून आपण तो सिक्का तिथेच राहून द्याचा आहे.

दुसऱ्या दिवशी म्हणजेच ११ तारखेला शुक्रवारी तो सिक्का तिथून उचलून आपण तो एकाद्या गरिबाला दान करायचा आहे किंवा वाहत्या पाण्यात सोडून दिला तरी चालेल. अगदी हे दोन्ही गोष्टी नाही जमल्या तर आपण आपल्या जवळपास असलेल्या मंदिरातील दानपेटीत जाऊन टाकायचा आहे.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद. ​

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट