धार्मिक

१० जून शनी जयंती महासंयोग, करा ह्या वस्तूंचे दान मिळेल प्रेत्येक कामात यश.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आज आपण एक उपाय सांगणार आहोत हा उपाय केल्याने शनी देवांच्या कृपेने आपल्या सर्व कामात यश मिळेल, आपल्या जीवनातील सर्व संकटे, अडचणी दूर होऊन जातील. हा उपाय आपण शनी जयंती दिवशी करायचा आहे. मित्रांनो ह्या वर्षीची शनिजयंती फारच दुर्ल्भ सयोंग जुळून अली आहे. १० जुने ला हि शनी जयंती अली आहे.

ह्या दिवशी आणखी एक म्हणजे दर्श अमावस्या ९ जुने रात्रीपासूनच सुरु होत आहे व १० जुन ला भावुक अमावस्या देखील आहे. ह्या दिवशी बुध, मंगल आणि राहू ह्यांच त्रीग्रहि योग बनत आहे तसेच केतूबरोबर शनीची उपस्थिती असल्याने ह्याचा मोठ्या प्रमाणात प्रभाव आपल्यावर पडणार आहे. खास करून अश्या लोकांवर ज्यांना शनीची साडेसाती किंवा जन्मकुंडलीत शनीची महादशा, अंतर्दशा, किंवा शनीच्या खराब स्थिती मुळे ज्यांना तोंड द्यावे लागत आहे.

तर मित्रांनो ह्या शनिजयंतीच्या दिवशी आपण हा उपाय करून शनिपीडा शांत करण्याची संधी आपण सोडू नका. हा उपाय छोटा परंतु फार गुणकारी आहे. हि शनी जयंती सर्वार्थसिद्धी योग घेऊन अली आहे. मित्रांनो हि अमावस्या रोहानी नक्षत्र, आणि चंद्राच्या ऋषभ राशीमध्ये उपस्थितीत येत आहे. ह्या अमवस्याच्या दिवशी म्हणजेच १० जुन रोजी सर्वार्थसिद्धी योग सूर्योदयापासूनच सुरु होईल. ह्या दिव्य योगावर शनिदेवांचा हा उपाय केल्याने जातकाला सिद्धी प्राप्त होते त्याच्या सर्व समस्या चे निवारण होते. त्याच्या प्रेत्येक कामात यश मिळायला लागते.

ह्या दिवशी शनी देवांची आराधना केल्याने अतिशय शुभ फळांची प्राप्ती होते. तर मित्रांनो ह्या दिवशी शनी देवांची कृपा प्राप्त करण्यासाठी एखादे स्टील किंवा लोखंडाचे भांडे मग ते कोणत्याही आकाराचे असू दे, व थोडे काळे उडीद किंवा काळे तीळ ह्यांचे दान करावे ह्या छोटाश्या उपायाने शनी देवांची कृपा आपल्यावर प्राप्त होईल. ज्या व्यक्तींना पैश्यासम्बधित समस्या असतील त्या लोकांनी ह्या दिवशी हनुमंतांना बेसनाच्या लाडूचा अथवा हलव्याचा नैवैद्य दाखवावा असे केल्याने आपल्या जीवनात आर्थिक संपन्नता येईल.

हा उपाय जरी साधा सोपा असला तरी ह्या उपायाने आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद. ​

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट