धार्मिक

लसणाचे प्रभावी उपाय ज्यामुळे तुमच्या धन वैभव आणि संपत्ती मध्ये नक्की फरक जाणवेल.

लसणाचे उपाय आपण नेहमी कण्याच्या प्रकारात करत असतो. आपण आज लसणाचा उपाय हा काही धार्मिक गोष्टी साठी करणार आहोत. लसूण ज्या प्रकारे खण्यासाठी चागला असतो तितकाच तो इतर कामासाठी सुद्धा चांगला असतो. आज पण लसणाचे उपाय कशा पद्धतीने करायचे याबद्दल जाणून घेणार आहोत. लसणाचे प्रभावी अकरा उपाय आपण पाहणार आहोत.

ज्या व्यक्तींना आर्थिक समस्या जाणवत आहेत. घरात आलेला पैसा घराबाहेर लगेच निघून जातो अशा वेळी आपण एक लसणाचा उपाय करू शकतो. आपल्या एक छोटासा लाल कपडा घ्याचा आहे आणि तीन लसणाच्या पाकळ्या घ्याच्या आहेत आणि त्या सोबत तीन पूर्ण लवंग सुद्धा लागणार आहेत. या दोन्ही गोष्टी एकत्र लाला कपड्यात बांधून घ्यायच्या आहेत आणि हि जी पुरचुंडी आहे ती आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो त्या ठिकाणी ठेवायचे आहेत. जसे की कपाटात ज्या ठिकाणी पैसे ठेवतो त्या ठिकाणी ठेवायचे आहे किंवा आपण आपापल्या पर्स किंवा पॉकेट मध्ये ठेवले तरी चालते.

बऱ्याच घरामध्ये लोक नेहमी आजारी पडत असतात तसेच घरातील पैसा हा विनाकारण खर्च होत असतो. अशा वेळी एक छोटासा उपाय तुम्ही करू शकतात. आपल्या घरातील स्वयंपाक घर मध्ये ज्या ठिकांवरून प्रवेश करतो अशा ठिकाणी तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आणि त्यासोबत थोडी हळद ठेऊन द्याची आहे. यामुळे घरातील लोक जास्त प्रमाणात आजारी पडणार नाही.

आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी सुद्धा लसणाचा उपाय खुप मत्वाचा मानला जातो. घरात जर का जास्त प्रमाणात नकारात्मक ऊर्जा जास्त असेल तर घराची आर्थिकस्थिती खराब होऊ शकते यासाठी घराच्या मुख्य दरवाज्यावरी संपूर्ण लसूण बांधून ठेवतात. तसेच एका पिवळ्या वस्त्रात हळकुंड, अक्षदा आणि तीन ते चार लसणाच्या पाकळ्या एकत्र करून ज्या ठिकाणी आपण घरात पैसे ठेवतो त्या ठिकाणी या तिन्ही वस्तू ठेवायच्या आहेत यामुळे घरात पैसा येण्याचे अनेक मार्गनिर्माण होतात.

ज्या व्यक्तीला नेहमी वाईट स्वप्ने येत असतील अशा व्यक्तीने रात्री झोपणार तीन ते चार लसणाच्या पाकळ्या उशी खाली घेऊन झोपावे. तसेच आपल्या घरात निगेटिव्ह शक्ती जास्त प्रमाणत आहे असे वाटत असेल अशा वेळी घरच्या चारी कोपऱ्यात लसणाच्या पाकळ्या ठेवाव्यात. घरात एका पेक्षा जास्त लोक आजारी पडत असतील तर अशा वेळी तुम्ही घरच्या उत्तर दिसेल लाला कपड्या मध्ये काही लसणाच्या पाकळ्या घेऊन घरच्या बेहेरे जाऊन पण उत्तर दिशेला खड्डा करून पाकळ्या ठेऊन द्याच्या आहेत.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट