धार्मिक

११ मार्च महाशिवरात्री, नक्की दान करा हि १ वस्तू.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. २०२१ ह्या सालामध्ये ११ मार्च गुरवारच्या दिवशी हि महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदिशीच्या तिथीस महाशिवरात्री साजरी केली जाते. मित्रांनो हि तिथी अशी तिथी आहे ज्या तिथीस केलेलं दान हे माता लक्ष्मीस प्रसन्न करते. माता अन्नपूर्नेस प्रसन्न करते. जी व्यक्ती ह्या दिवशी दान करते त्या व्यक्तीस पैशाची कमतरता कधीच भासत नाही. चला तर जाणून घेउयात कोणत्याही गरिबास आपण दान केल्याने कोणते पुण्य आपल्याला मिळते.

हिंदुधर्मशास्त्राप्रमाणे आपल्या घरातील एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीच्या हातून कपड्याचे दान एखाद्या गोरगरीब व्यक्तीला करावे. ह्या मुले घरातील व्यक्तीचे मोठ्यात मोठं आजारपण निघून जाते परंतु ह्या दानासोबत तुम्हाला शिवपूजेची जोड द्यावी लागेल होय मित्रांनो तुम्ही ह्या दानाबरोबर तुम्ही भगवान महादेवांच्या मंदिरात जाऊन त्यांना बेलपत्र व तांब्याभर जल अवश्य अर्पण करा.

मित्रांनो ज्यांच्या कोना व्यक्तीच्या जीवनामध्ये सतत अडचणी येत असतील घरामध्ये नेहमी अशांती असेल उद्योगधंदा व्यवस्तिथत चालत नाही, किंवा नोकरी मिळत नाहीये, विवाह कार्यामध्ये सतत अडचणी येत असतील तर ह्या सर्वांवर ह्या पावन दिवशी महाशिवरात्री दिवशी खड्या मिठाचा दान करावे. अशे दान आपल्या घरातील अशांतता नाकात्मकता घरामधून दूर करते. दुर्भाग्यच रूपांतर सौभाग्यामध्ये करण्याचं सामर्थ्य ह्या दानामध्ये असते. आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मी मातेचा वास राहावा म्हणून आपण तुपाचं दान अवश्य कराव. तुपाला १४ रत्नपैकी एक रत्न मानले जाते. हे तुपाचं दान आपल्या घरामध्ये धनलक्ष्मीचा वास सदैव आपल्या घरामध्ये निर्माण करते. आयुष्यात आपल्याला कधी पैशाची कमी भासत नाही. आणि हा उपाय करताना आपण शिवलिंगावरती तुपाने अभिषेक देखील घालावा.

मित्रांनो जे आपण वरती सांगितलेल्या उपायांना शिवपूजेची जोड नक्की महाशिवरात्री आहे आणि ह्या दिवशी शिवमंत्रांचा जाप नक्की करा भोलेनाथांचे नामःस्मरण दिवसभर करा. महाशिवरात्री धान्यच दान हे सर्वात श्रेष्ठ मानले जाते असे म्हणतात कि ह्या दिवशी तांदळाचे केलेले दान सर्वात श्रेष्ठ मानले जाते. आयुष्यात कधीही आपल्याला पैस्याची कमतरता पडू देत आहि हे तांदळाचे दान. ह्या येणाऱ्या महाशिवरात्रीस तांदळाचे दान गोरगरिबाला अवश्य करा. ह्यामुळे माता अन्नपूर्णेची कृपा देखील आपल्यावरती राहते आणि आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीच पडत नाही. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट