धार्मिक

१२ एप्रिल चैत्री सोमवती अमावस्या नक्की करा हा एक काम.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो १२ एप्रिल रोजी सोमवती अमावस्या आहे. तसे तर प्रेत्येक महिन्यात अमावस्या येत असते परंतु हि अमावस्या सोमवारी येत असल्यामुळे ह्या अमावस्या सोमवती अमावस्या म्हणतात. आणि २०२१ ह्या सालमध्ये हि एकदाच येणार असून ती १२ एप्रिल रोजी आली आहे. अत्यंत दुर्लभ असा हा संयोग आहे आणि याचा फायदा आपण नक्की करून घ्याला हवा. सोमवती अमावस्याच्या दिवशी दान, पुण्य, स्नान, पितृ दर्पण ह्यांचे सर्वांचे खूप महत्वव आहे. ह्या मुळे घरात सुख समृद्धी येते. पितृदर्पण केल्याने आपल्या कुंडलीमधील पितृदोष नाहीसे होतात त्यामुळे आपल्या कामामधील अडचणी दूर होतात. धनप्राप्तीसाठी, पैसा मिळवण्यासाठी ह्या दिवशी उपाय केले जातात ज्यामुळे माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतो. तर मित्रांनो अशी देखल काही कामे आहेत हि अशी कामे आपण ह्या अमावस्या दिवशी करू नयेत कारण ह्या दिवशी असुरशक्तींचा असा सर्वात जास्त असतो. चला तर आपण पाहुयात ह्या दिवशी कोणती कामे करू नयेत.

मित्रांनो ह्या अमावस्या दिवशी ह्या दिवशी कोणतेही शुभ कार्य जसे कि एखादा बिसनेस सुरु करत असाल नवीन काही काम हाती घेणार असाल घरातील काही शुभ प्रसंग असतील तर ती सर्व कामे तुम्ही ह्या दिवशी करू नयेत. त्याचबरोबर पैस्याचे काही व्यहार असतील जसे कि काही नवीन गोष्ट खरेदी करणे असतील तर ते ह्या दिवशी टाळावे. शक्यतो ह्या दिवशी लांबचा प्रवास टाळावे. मित्रांनो आपण आता काही माहिती पहिली कि हि कामे सोमवती अमावस्या दिवशी करू नयेत आणि आता आपण पाहणार आहोत कि ह्या दिवशी काय व कोणती कामे करावीत.

मित्रांनो सोमवती अमावस्या दिवशी सायंकाळी आपल्या घरात धूप दिवा लावा. देवघरात दिवा लावल्यानंतर तुळशीपाशी देखील दिवा लावा आपल्या घरात कापूर जाळून ह्या कापराचा धूर आपल्या घरभर फिरवा. ह्यामुळे आपल्या घरात नकारात्मक शक्तींचा प्रवेश होणार नाही. किंवा आपल्या घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल तर हि नाकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर पडेल व सकारात्मक ऊर्जेचा वास घरात होईल. जर तुम्हाला नोकरी विषयी काही अडचणी असतील किंवा तुम्हाला मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा तुम्हाला नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर ह्या वरती उपाय म्हणून आपण ह्या दिवशी ओंकार ह्या मंत्राचा जाप करायचा आहे. ह्यामुळे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. ह्या दिवशी आपण मौन स्नान केल्याने हजारो गोदान केल्याचे पुण्य आपल्याला मिळते तसे तर पवित्र नद्यांमध्ये ह्या दिवशी स्नान करण्याचे विधान ह्या दिवशी शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे. परंतु हे आताच्या काळात शक्य नसल्याने आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे गंगाजल मिसळून आपण स्नान करावे. पण स्नान करत असताना आपण मौन राहायचे आहे बोलायचे नाही असे केल्याने आपल्याला हजारो गौदान केल्याचे पुण्य प्राप्त होते.

तर मित्रांनो सोमवती अमावस्यादिवशी आपण ह्यातील काही उपाय नक्की करा तर कोणते कामे टाळावीत हे देखील आपण आपल्या आजच्या लेखामध्ये सांगितले आहे. आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट