धार्मिक

१२ एप्रिल महासंयोग सोमवती अमावस्या इथे लावा एक दिवा

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो उद्या १२ एप्रिल रोजी सोमवती अमावस्या आहे. आणि ह्या दिवशी करायचा एक उपाय आपण जाणून घेणार आहोत. हे केल्याने आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होतील, धनहानी कमी होईल, तुमच्या जीवनातील मोठ्यातील मोठे संकट दूर होईल, माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होईल. चला तर जाणून घेऊयात तो उपाय. मित्रांनो उद्या येणारी जी सोमवती अमावस्या आहे ती अत्यंत प्रभावी आहे. पुराणानुसार ह्या सोमवती अमावस्या दीवशी स्नान, दान, दीपदान ह्याचे महत्व दिले आहे. सर्व अमावास्यामध्ये हि सर्वश्रेष्ठ अमावस्या मानली जाते. आणि ह्या दिवशी केलेल्या उपाय देखील खूप लाभदायक असतात.

पहिला उपाय म्हणजे सर्वप्रथम ह्या दिवशी सकाळी उठल्यानांतर आपण सूर्याला अर्घ्य द्यावे. पदमपुराणानुसार श्री हरी यद्नय, पूजा, जाप, तप करून जेवढे पुण्य तेवढे सूर्याला आपण सकाळी अर्ध्य दिल्याने आणि देत असताना आपण ओम सूर्याय नमः ! ह्या मंत्राचा जाप केल्याने मिळते. असे मानले जाते की मनुष्य त्याच्या दुःखातून दूर होतो, तसेच त्याच्या कुंडलीतील सूर्यदोष संपतो आणि त्याच्यावर श्री हरी विष्णूंची कृपा त्याच्यावर राहते. दुसरा उपाय ह्या दिवशी करायचा तो म्हणजे पिंपळाच्या झाडाचा. पिंपळाच्या झाडात पितरांचा वास असतो असे मानले जाते म्हणून ह्या दिवशी आपण पिंपळाचे झाड आणि श्री हरी विष्णू पूजन केल्याने तुमच्या मनामध्ये जी पण काही इच्छा असेल ती सर्व इच्छा पूर्ण होईल.

लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी आपण एका तांब्यामध्ये जल घेऊन त्यात थोडे दूध व साखर टाकून ते जल आपण पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे व कमीत कमी ७ प्रदक्षणा आपण पिंपळाला घालव्यात आणि ज्या वेळी प्रदक्षणा मारणार आहात त्यावेळी आपण आपल्या मनातील इच्छा प्रकट करायच्या आहेत त्यामुळे लक्ष्मी कृपेने आपल्या इच्छा पूर्तीस जातील.

ह्या दिवशी आपण एक विशेष छोटासा परंतु अतिशय प्रभावी उपाय जो माता लक्ष्मीस प्रसन्न करणारा आहे तो म्हणजे एक तुपाचा दिवा आपण लावायचा आहे. हा दिवा आपण आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्यात लावायचा आहे. जी वात आपण दिव्यात लावणार आहोत ती आपण लाल रंगाची लावायची आहे. तर आपण सर्वप्रथम आपल्या घरातील एक ईशान्य कोपरा पाहून तिथे आपण माता लक्ष्मीचा फोटो ठेवून त्यासमोर आपण हा तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन तिचा स्थिर वास आपल्या घरात राहील. तर अश्या प्रकारे सोमवती अमावस्याच्या दिवशी वरील पैकी आपण कोणताही एक उपाय शुद्ध व प्रसन्न मानाने करावा ज्यामुळे आपल्याला त्याचे फळ नक्की प्राप्त होईल. आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट