गूळ खाण्याचे फायदे, गुळ खाण्याचे 13 फायदे | 13 Benefits of Jaggery in Marathi!
फूड

गूळ खाण्याचे फायदे

सध्या गुळाचे प्रमाण आहारात कमी झाले असले तरी त्याचे खुप फायदे आहेत. गूळ खाण्याचे फायदे वाचून तुम्ही सुद्धा आज पासून रोजच्या आहारात गूळ सेवन करण्यास सुरवात करताल. सध्या बरेच लोक गुळा पेक्षा साखर वापरणे जास्त पसंद करतात. पण त्या सोबत इतर आजार सुद्धा वाढत चाले आहेत. बरेच लोक साखरे मुळे बरेच आजार होत आहे असे सुद्धा बोलत असतात.

गूळ हा शरीरासाठी खुप उपयुक्त आहे. याचे सेवन जर का आपण येग्य रित्या केल्यास त्याचे लाभ सुद्धा जास्त प्रमाणात मिळतात. गूळ खाण्याचे फायदे कोण कोणते आहेत हे जाणून घेऊन सोबत गुळाचे कशा प्रकारे सेवन केले पाहिजे याबद्दल सुद्धा आपण थोड्यात माहिती जाणून घेऊ.

गूळ खाण्याचे फायदे

ज्या लोंकाना सतत पीपल येत असतात अशा लोकांसाठी गूळ फादेशीर ठरू शकतो. सध्याच्या काळात बरेच लोक सतत मसाल्याचे व तेलाचे पदार्थ खात असतात. त्यामुळे चेहऱ्यावर बारीक पुरळ येतात ते कमी कारण्यासाठी आपल्या आहारात थोडया प्रमाणात का असेना गूळ घेत जा. दुसरा फायदा असा आहे. रोज सकाळी पाण्यासोबत गुळाचे सेवन केल्यास ऍनिमिया सारख्या आजारापासून बचाव होऊ शकतो.कारण गूळ मध्ये आयर्न म्हणजेच लोह याचे प्रमाण चांगले असते.

प्रत्येक व्यकितचे सध्याचे जीवन खुप धावपळीचे झाले आहे. यामुळे शरीराकडे जास्त प्रमाणत लक्ष देणे होतनाही. ज्या लोकांना थकवा जास्त प्रमाणत जाणवत असेल अशा लोकांनी गूळ आणि पाणी एकत्र करून पिले तर त्याचा लाभ चांगला होतो. त्याच सोबत जेवणाची योग्य वेळ नसणे, त्यामुळे गॅसेस सतत होणे अन्न पचनाशी सबंधीत सारख्या समस्या येत रहाणे. अशा वेळेस आपण जेवण झाल्यावर थोडा गूळ अवश्य खाणे.

गूळ हा अँटी एलर्जी असल्यामुळे दम्या संबधी असलेला त्रास सुद्धा कमी होऊ शकतो. गूळ खाल्याने आपल्या शरीरातील तपमान सुद्धा नियंत्रित रहाण्यास मदत होते. पाच ग्राम गूळ हे मोहरीच्या तेलात मिक्स करून त्याचे सेवन केल्यास श्वासा संबंधित असलेल्या त्रासापासून अराम मिळूशकतो. घसा बसने यावर सुद्धा गुळामुळे अराम मिळू शकतो.

हे पण वाचा :-  दररोज एक चमचा खा तूप, फायदे घ्या जाणून.

ज्या व्यक्तीना सांधे दुखीचा त्रास आहे अशा लोकांनी रोज एक ग्लास दुधा सोबत जर का आपण थोडा गूळ घेतला तर त्याचा लाभ आपल्याला नक्की मिळतो. त्याच सोबत सांधे दुखीवर अजून एक उपाय असा आहे. थोडा अद्रक आणि गूळ याचे सेवन केल्यास सुद्धा सांधे दुखीवर अराम मिळू शकतो. तूप आणि थोडा गूळ खाल्यास कान जर दुखत असेल तर त्याला अराम मिळू शकतो.

हिवाळ्यात बरेच लोक गूळ खाताना दिसून येत असेल यामागे मुख्य कारण म्हणजे आपल्या शरीरातील तपमान वाढवण्यास मदत होते. यामुळे हिवाळ्यात होणाऱ्या सर्दी आणि खोकला या पासून बऱ्याच प्रमाणत स्वरक्षण होते. वजन कमी करण्यासाठी गुळाचा उपयोग होऊ शकतो. रोज सकाळी जर आपण गुळाचा चहा पिल्यास वजन कमी होण्यास मदत होते.

हे पण वाचा:- या सात मूर्ती देवघरात कधीही ठेऊ नका. नाहीतर मोठे नुकसान होईल.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.