धार्मिक

१३ एप्रिल शुभ संयोग गुढीपाडवा गुढीपूजनेनंतर म्हणा हा बीजमंत्र.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो १३ एप्रिल रोजी हिंदू नाव वर्षास सुरु होत आहे आणि ह्या नववर्षाची उत्साहाने साजारो करूयात. ह्या दिवसाचे फार महत्वव आहे कारण ह्या दिवसापासून चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून तब्ब्ल ९ दिवस आपण चैत्र नवरात्री साजरी करतो. असं म्हणतात की ह्या नऊ दिवसात माता दुर्गा विविध रूपामध्ये ह्या भूमीतलावर विचरण करत असतात. आणि माता दुर्गेस प्रसन्न करण्यासाठी ह्या नऊ दिवसाव्यतिरिक्त चांगला काळ आणखी कोणताच नाही. आपल्या जीवनामध्ये पैस्याच्या काही समस्या असतील, पैसे येत नसेल, पैसे येण्याचे मार्ग खुंटले असतील. कामामध्ये काही अडथळे येत असतील तर १३ एप्रिल ह्या दिवशी आपण काही ज्योतिषी उपाय करून आपल्या जीवनातील ह्या धनसमस्या संपवण्याकरिता माता दुर्गेचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपन दुर्गासप्तशशीचा पाठ आपण अवश्य करावा. मात्र लक्षात घ्या ज्यांना हे शक्य नाहीयेत त्यांच्या साठी देखील आपण काही उपाय आपल्या आजच्या लेखाध्ये सांगणार आहोत.

मित्रांनो ह्या दिवशी आपण लवकर उठावे जरी लवकर उठणे झाले नाही तरी काळजी करू नये त्यांनी देखील हा उपाय करू शकता मात्र शक्यतो आपण सूर्योदयापूर्वीच उठावे. स्नान करून घ्यावे स्नान करण्यासाठी आपण थोडेसे मोहरीचे तेल त्यात थोडेसे बेसन पीठ नंतर त्यात थोडी हळद व गौ मातेचे कच्चे दूध असे हे मिश्रण करून छान असे उठणे बनवावे व त्या उठण्याने आपले अंग धुवून घ्यावे असे म्हणतात कि अशी उठणे लावून अंघोळ केल्याने आपले शरीर शुद्धीकरण होते.

जी काही पाप कर्मे आपल्याकडून झाली असतात ती धुवून निघतात. त्यानंतर आपली देवपूजा करावी पूजा करताना आपण माता दुर्गेची मूर्ती असेल तर उत्तमच नसेल तर आपण एक प्रतिमा तिथे स्थापन करावी. आणि त्याची पूजा करावी आणि देवपूजा झाल्यानंतर आपण देशी गायीच्या तुपाचा दिवा आपण त्याठिकाणी लावायचा आहे. त्यानंतर आपण एक मंत्र सांगणार आहोत त्या मंत्राचा जाप ज्यांना शक्य आहे त्यांनी १०८ वेळा म्हणावा तो मंत्र आहे ओम ह्री दुं दुर्गाये नमः ! मित्रांनो हा माता दुर्गेचा बीजमंत्र आहे केवळ ह्याच्या उचारल्याने माता दुर्गेची कृपा आपल्यावरी नक्की होईल. लक्षात घ्या की आपण घरातील सर्व लोक एकत्र येऊन जर हि पूजा केली तर अति उत्तम होईल.

मित्रांनो हा उपाय आपण सायंकाळी देखील करू शकता परंतु दिवसभरात आन कोणाचादेखील आपण अपमान करू नये कोणाला अपशब्द बोलू नये तसेच कोणाचीही निंदा करू नये आपण शुद्ध भावनेने हे सर्व करत आहोत आपल्याला दोष लागतील असे वर्तन आपण करू नये. तर आपण सायंकाळी देखील आपण दुर्गासप्तशशीचा पाठ आपण अवश्य करावा. मात्र लक्षात घ्या ज्यांना हे शक्य नाहीये त्यांनी त्याचा शेवटचा अध्याय वाचाला तरी चालेल. माता दुर्गेचा आशीर्वाद व कृपादृष्टी आपल्यावरती नक्की होईल. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट