धार्मिक

१३ ऑगस्ट शुक्रवार नागपंचमी इथे टाका दूध अशी करा पूजा.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो १३ ऑगस्ट शुक्रवार नागपंचमी इथे टाका दूध अशी करा पूजा सर्व तुमचे विघ्न दूर होतील. मित्रांनो श्रवण महिन्यातील पहिला सण आहे तो म्हणजे नागपंचमी. मित्रांनो आपल्याला नागपंचमीच्या दिवशी आपण विधिवत पूजा करतो जी आपल्याला माहिती आहे त्यात आपण सापाला दूध टाकतो परंतु मित्रांनो आपण आजच्या काळात हि नागपंचमीची पूजा आपण घरीच कशी करावी ती आपण आपल्या आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.

मित्रांनो ह्या पूजेसाठी फक्त आपल्या घरात छोटेसे शिवलिंग असायला पाहिजे शिवलिंग नसेल तर महादेवांचा फोटो तरी असावा. शिवलिंग आपल्या देवघरात असेल तर ते आपण एका तांब्याच्या ताम्हणात त्याला घ्याचे आहे आणि जर आपल्याकडे फोटो किंवा मूर्ती असेल तर त्याच्यासमोर आपण एक ताम्हण ठेवायचे आहे आणि त्या ताम्हणात किंवा शिवलिंगारवरती आपण ११ चम्मच दुधाचे टाकायचे आहेत. कोणतेही दूध घरात असलेले तुम्ही घेऊ शकता.

त्यानंतर आपण ११ चमचे त्यावर पाणी टाका कारण मित्रांनो नागपंचीमीची पूजा हि शिवलिंगवरती केली तरी चालते त्यानंतर आपण शिवलिंग हातात घेऊन स्वच्छ करून घ्या. व नंतर त्याला स्थापन करा त्यानंतर त्यावर अक्षता फुले वाहून त्याची पूजा करा. धूप दीप लावून पूजा करा. व त्यानंतर हात जोडून प्रार्थना करा कि आमच्यावरती आलेले संकटे दूर होउदे आमच्यावरती संकटे कोणती येऊ देऊ नका. आमचे आरोग्य चांगले ठेवा अशी प्रार्थना आपण करायची आहे.

काही गोड नैवैद्य आपण दाखवायचा आहे अश्या पद्धतीने आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने शिवलिंगाची पूजा आपण करू शकता म्हणजेच आपली नागाची पूजा होईल. महादेवाची पूजा केल्याने देखील नागदेव प्रसन्न होतात. नक्की करा हि पूजा आपल्यावरील सर्व संकटे दूर होतील. मित्रांनो आपल्या वरती कालसर्पदोष असेल त्यांनी तर हि पूजा नक्की करा आपल्यावरील हा दोष दूर होतो.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट