धार्मिक

१३ मार्च: दर्श अमावस्या गुपचूप टाका इथे १ लवंग.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो १३ मार्च शनिवार ह्या दिवशी आहे दर्श अमावस्या १ लवंग गुपचूप फेक इथे पैसे इतके येतील कि सांभाळता येणार नाहीत. मित्रांनो विश्वास ठेवा आगर न ठेवा परंतु अमावस्याच्या दिवशी केलेले उपाय हे शिग्र फलदायी असतात. हे उपाय केल्याने ताबड्तोक ह्याचा फरक दिसू लागतो. आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार आणि ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्या च्या दिवशी केलेल्या उपाय कधीच वाया जात नाहीत ह्या दिवशी केलेल्या उपायाचे फळ हे मिळतेच मिळते. मात्र हे फळ मिळण्यासाठी नियमांचे पालन फार आवश्यक असते. ह्या नियमांचं पालन केलं तर तुम्हाला कोणहि रोखू शकत नाही श्रीमंत होण्यापासून. चला तर जाणून घेऊयात कोणी हा उपाय करायचा आहे आणि कसा करायचा आहे ते.

सर्वप्रथम हा उपाय त्यांनी करायचा आहे जे लोक खूप मेहनत घेत आहेत कष्ट करताय परंतु त्यांना माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्रप्त होत नाही जेवढे कष्ट करत आहेत त्या मानाने फळ काहीच मिळत नाहीए. घरामध्ये पॅसीए येत नाहीत. खूप वेळा उद्योग धंदा चालत नाही, पैसे ह्या ना त्या कारणाने घरात टिकत नाहीए ह्या सर्वांवरती उपाय म्हणून आपण एक तोडगा पाहणार आहोत. हा उपाय तुम्ही घरच्या घरी देखील करू शकता किंवा आपल्या घरच्या आसपास मारुतीचे मंदिर असेल तर तिथे जाऊनदेखील तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय तुम्हाला सूर्य मावल्यानंतर करायचा आहे. मित्रांनो ह्या उपाय करण्यासाठी तुम्ही त्यावेळी स्नान करून घ्यावे व नंतर शक्य असल्यास तुम्ही लाल रंगाची कपडे घालावीत. जर लाल रंगाची कपडे नसतील तर बाकी कोणत्याही रंगाची कपडे तुम्ही घालू शकता फक्त काळ्या रंगाची कपडे सोडून. मग तुम्ही तुमच्या देवघरासमोर जाऊन बसायचं आहे आणि तिथे आपण हनुमंताची मूर्ती किंवा फोटो आपण त्याठिकाणी ठेवायची आहे. त्यानंतर आपण भगवान हनुमंताची पूजा करायची आहे तुम्ही हनुमंताने गूळ, फुटाणे ह्यांचा प्रसाद नक्की चढवा कारण हनुमंताना गूळ आणि फुटाणे हे खूप प्रिय आहेत.

आणखी एक महत्वाची गोष्ट जर तुम्ही हा उपाय घरामध्ये करत असताना आपण एक देशी गाईच्या तुपाचा दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे. आणि जर मंदिरात हा उपाय करणार असाल तर जाईच्या तेलाचा दिवा तुम्ही लावायचा आहे. आणि मित्रांनो ह्या सोबत आपल्याला साबूत लवंग आपल्याला लागणार आहे जी कि संपूर्ण अखंड असेल व तिला फुल असेल जी तुटलेली नसावी. अशी लवंग आपण आपण उजव्या हातात घेऊन आपण ती तुपाच्या किंवा तेलाच्या दिव्यात टाकायची आहे. मित्रांनो हे केल्यानंतर आपण भगवान श्री रामांचा जाप आपण करायचा आहे. पूर्ण श्रद्धेने हा उपाय करा ह्या उपायाचे फळ तुम्हाला नक्की मिळणार.

अश्या पद्धीतीने रामनामाचा जाप आपण १०८ वेळा करायचा आहे त्यानंतर तुम्ही हनुमान चाळीस ह्याचा पाठ करायचा आहे. ह्याचा पाठ ७, ९, किंवा ११ वेळा ह्याचा पाठ करावा.आणि हे झाल्यानंतर आपल्या सर्व काही समस्या असतील त्या हनुमंताना सांगायच्या आहेत व ज्या दिव्यात आपण लवंग टाकली आहे त्या दिव्याने आपण हनुमंताची आरती ओवाळायची आहे. हा उपाय केल्याने तुमच्या जीवनामधील केवळ पैस्याच्याच नाहीत तर कोणत्याही हि समस्या असतील तर त्या सर्वांचे निवारण होईल सर्व आपली कामे मार्गी लागतील.तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट