धार्मिक

१४ एप्रिल स्वामींचा प्रकट दिन करा हि एक सेवा, आपल्या मानतील मागणे होईल पूर्ण .

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो उद्या १४ एप्रिल आपल्या सर्वांचा खास दिवस म्हणजे श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिवस. मित्रांनो आपण सर्वच जण आपल्या वाढदिवसाची वाट पाहत असतो, कि माझा वाढदिवस येणार आहे. तसे तर आपण श्री स्वामी समर्थांची पूजा अर्चना, जाप हे तर कराच त्याचबरोबर आपण आज काही खास उपाय सांगणार आहेत ह्या दिवशी स्वामींची कृपादृष्टी व आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण हे उपाय नक्की करा जेणेकरून आपल्या घरावरती कुटुंबावरती स्वामींची कृपादृष्टी कायम राहील.

मित्रांनो १४ एप्रिल च्या दिवशी श्री स्वामी समर्थांना हा विशेष नेवैद्य दाखवा. मित्रांनो नेवैद्य म्हणून तुम्ही कोणतेही गोडाधोडाचे पदार्थ बनवू शकता परंतु तुम्ही त्या दिवशी स्वामींना आवडते अशी पुरणाची पोळी करा किंवा खीर करा व त्याचबरोबर कांदाभजी केली तरी चालतील. अगदीच काही नाही जमले तर आपण साधी चपाती किंवा भाकरी व शिरा असा नैवैद्य दाखवला तरी चालेल. पण काहींना हे देखील जमत नसेल तर एका वाटीत दूध घ्या व त्यात साखर टाकून ते दूध आपण स्वामींसमोर ठेवा तो नेवैद्य देखील गोड मानून घेतील.

मित्रांनो जेव्हा आपण काही करू शकतो आणि जर आपली इच्छा असेल तर आपण स्वामींच्या आवडती पुरणपोळी व कांदा भजी हे सगळे आहे पण आपण आपल्या भावनांनी आपल्या इच्छेने किंवा आपल्या परिस्थितीने जे हि करतो प्रमाणे करतो विस्वासाने करतो मनोभावाने करतो ते सर्व स्वामी अगदी आवडीने खातात मग ती अगदी चटणी भाकर असेल तरी. म्हणून तुमची भावना, तुमचे प्रेम, तुमचा विश्वास खूप महत्वाचा असतो. काहीही करा पण प्रेमाने व शुद्ध भावनेने करा.

स्वामींच्या ह्या प्रकट दिवशी आपण आपल्या मानतील इच्छा असतील तर त्या कश्या व्यक्त कराव्यात जेणेकरून आपली इच्छा पूर्ण होईल. मित्रांनो तुम्ही जर स्वामींचे सेवेकरी असाल भक्त असला तर ह्या दिवशी विशेष सेवा करायला अजिबात विसरायचे आहे. आता तुम्हाला तुमची इच्छा स्वामींना बोलायची आहे तर तुम्ही सकाळी किंवा संध्यकाळी हा उपाय तुम्ही करु शकता. जमले तर सकाळी उठून अंघोळ करून स्वामींसमोर बसा दिवा लावा अगरबत्ती लावा स्वामींना हाथ जोडून स्वामींना बोला कि हे स्वामी समर्थ महाराज माझी हि एक इच्छा आहे ती तुम्ही लवकर पूर्ण करा. आणि प्रार्थना करावी. काही संकटे असतील आपल्यावरती तर ते दूर कारण्यायसाठी प्रार्थना करावी.

आणि त्यानंतर स्वामी समर्थांचे स्वामी चरित्र सारामृत हे पारायण पूर्ण करायचे. म्हणजे ह्याचे मध्ये २१ अध्याय दिले आहेत ते तुम्ही त्याच दिवसात पूर्ण करायचे आहेत. किंवा एका वेळी पूर्ण करता येत नसतील तर सकाळी, दुपारी, व संध्यकाळी असे थोडे थोडे अध्याय करून वाचावेत. पूर्ण दिवसातच हा वाचा तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होईल. स्वामींची कृपा होईल. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट