गेल्या अनेक वर्षा पासून सरकारी योजनेत अनेक लोकांनी पैसे गुंतवणूक करून जास्त नफा घेतला आहे. तसेच सरकार सुद्धा अनेक नवनवीन योजना घेऊन येत आहे यामुळे बऱ्याच लोकाना याचा लाभ तसेच फायदा घेता येत आहे. जा आपण जाऊन घेऊ कोणत्या योजनेत (स्कीम) मध्ये गुतवणूंक केल्यास आपल्याला त्या फायदा होणार आहे.
सरकरी योजना म्हणजे कोणताही सामान्य व्यक्ती या योजनेत पैसे गुंतवणूक करू शकतो. तसेच जास्त पैसाची गरज नाही. तुम्ही छोट्या छोट्या बचती मधून मोठी रक्कम उभी करू शकतात. आज आपण ज्या योजने (स्कीम) बद्दल बोलणार आहोत या मध्ये केंदात सरकार यावरील व्यज ठरवत असते. त्यामुळे सामान्य व्यक्तीला कसा लाभ होईल तसेच सामान्य व्यक्तीला सहज गुंतवणूक करता येईल अशी योजना तयार केली जाते.
सुकन्या समुद्धी योजना (sukanya samriddhi yojana)
ज्या दोन योजना बद्दल आपण आज बोलत आहोत त्यापैकी एक आहे. सुकन्या समुद्धी योजना (sukanya samriddhi yojana) आणि दुसरी आहे. पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये (PPF) public provident fund अशा दोन योजना केंद्र सरकार चालवत आहे. यावर व्यजाचे नियंत्रण सर्व काही केंद्र सरकार करत असते.
सुकन्या समुद्धी योजना (sukanya samriddhi yojana) आणि पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये (PPF) public provident fund या योजना सुरु करण्यासाठी तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन योजना सुरु करता येते. सुकन्या समुद्धी हि योजना (sukanya samriddhi yojana) १० वर्षा खालील मुलींसाठी आहे. ज्या वेळेस मुलीचे वय २१ वर्ष झाले कि हि योजना मॅच्युअर होते. यामध्ये दरवषी ८. १ टक्के व्याज सध्या मिळत आहे
पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये (PPF) public provident fund
पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये (PPF) public provident fund या मध्ये कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुतवूणक करू शकतो. मध्ये तुम्ही पूर्ण वर्षात कमीत कमी ५०० रुपय तुम्ही गुंतवणूक करू शकतात तर जास्तीत जास्त १. ५ लाख गुंतवणूक करू शकतात. या मध्ये दरवर्षी ७. १ टक्के व्याज सध्या मिळत आहे,




