धार्मिक

17 एप्रिल नवरात्रिचा पाचवा दिवस, लक्ष्मी पंचमी इथे ठेवा लक्ष्मीची मुर्ती.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आपल्या नवीन वर्षाची सुरवात आतच म्हणजे गुडीपाडवा ला सुरु झाले, गुडीपाडवा हा मराठी तसेच भारतीय परंपरे नुसार नवीन वर्ष सुरु होते. मराठी परंपरे नुसार वर्षाचा पहिला मुहूर्त हा गुडीपाडवा आहे; व त्यानतंर विविध सण तसेच मुहूर्त येत असतात. गुडीपाडव्या पासून चैत्र महिना सुरु झाला आहे, त्यामुळे चैत्र गौरी म्हणजेच, चैत्र नवरात्र सुरु झाले आहे; व चैत्र गौरी चे आगमन झाले आहे. या मध्ये सर्वात महत्वाचं दिवस म्हणजे पाचवा जो उदय आहे.

मित्रांनो चैत्र गौरी आगमन झाल्यापासून पाचवा दिवस हा खुप महत्वाचं असतो कारण या दिवशी लक्ष्मी पंचमी असते. जसे ऋषी पंचमी व वसंत पंचमी असते तशीच लक्ष्मी पंचमी असते, लक्ष्मी पंचमी खुप मोठी मानली जते, य दिवशी आपण लक्ष्मी ला आमंत्रित करू शकतात, लक्ष्मी प्रसन्न होण्यसाठी या दिवशी एक उपाय करू शकतात. हा उपाय खुप सोपा आहे, हा उपाय करून लक्ष्मी ची कृपा प्राप्त करू शकतात. त्यामुळे घरात शान्ति, समृद्धी, धन संपत्ती येत राहील.

हा उपाय करताना आपल्यला जस्त प्रकारची सामुग्री लागणार नसून कमीत कमी साधनात हा उपाय करता येईल. आपल्या घरात एक लक्ष्मीची प्रतिमा किंवा मूर्ती असेल, ती प्रतिमा किंवा मूर्ती घेयून, आपल्या देव घरासमोर एक पाट घेऊन त्यावर एक वस्त्र टाकायचे आहे, हे वस्त्र न वापरलेले असायला हवे, खुप मोठे नको फक्त लक्ष्मीची प्रतिमा किंवा लक्ष्मीची मूर्ती बसेल आशे वस्त्र घ्या, त्यानतंर त्या कपडयांवर अक्षदा म्हणजेच तांदूळ पसरून ठेवा, यावर लक्षमीची पतिमा किंवा मूर्ती ठेवा. लक्ष्मीची पूजा करा, हळद, कुंकू, फुले वाहून लक्ष्मीची आरती करा. हि पूजा पूर्ण झल्यावर लक्ष्मीची पार्थना करायची आहे.

लक्ष्मी मातेची पूजा झाल्यावर हि पूजा एक दिवस आशिष ठेवून दुसऱ्या दिवशी कडून लश्मीची प्रतिमा व मूर्ती आपल्या जागेवर ठेऊन द्य. नंतर ते अक्षदा त्या कपड्यात एकत्र करून ते आपल्या दुकानाचा गल्ला, घरातील पैसा ठेवण्याच्या जागेवर ठेऊन दया. हि पूजा लक्ष्मी पंचमी च्या दिवशी नक्की करून बघा. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट