धार्मिक

१७ जुन स्वीमींचा वार गुरुवार, बोला श्री स्वामी समर्थांचा हा मंत्र सोडवील आपल्या सर्व समस्या.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो श्री स्वामींचे भक्त जे स्वामींची नित्य सेवा करतात. स्वीमींच्या मंत्रांचा जप करतात. स्वामी समर्थांचे अनेक मंत्र आहेत व त्याचा प्रेत्येकाचा महिमा वेगळा आहे. आज आपण स्वामींच्या अश्या एका मंत्राबद्दल माहिती घेणार आहोत कि ज्या मंत्राचा जप केल्याने आपल्या घरात आजारपण नावालाही उरत नाही.

श्री स्वामी समर्थांचे भक्त दावा करतात कि हा मंत्र सकाळी किंवा संध्यकाळी आपल्या सोयीनुसार ह्या मंत्राचा जप केला तर घरातील सर्व व्यक्तींचे आरोग्य चांगले राहते. घरात सुख शांती नांदू लागते. घरातील लोक भांडत असतील तर ते शांत होतात घरात प्रसन्न वातावरण निर्माण होते.

मित्रांनो तुमच्या जीवनात जर धनप्राप्तीचे योग्य नसतील, प्रचंड गरिबी असेल तर तीसुद्धा ह्या मंत्राच्या प्रभावाने दूर होते. खार तर ह्या मंत्राचा जप मानसिक ताणतणाव दूर करते. आपल्याला शारीरिक अध्यात्मिक बळ प्रदान करतो. आपल्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण करतो. मित्रांनो प्रेत्येक्ष श्री स्वामी समर्थ म्हणतात कि भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे.

मित्रांनो अश्या प्रकारे स्वामी जेव्हा आपल्याला अशवस्थ करतात तेव्हा आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होणे साहजिक असते आणि ह्या आत्मबलावर आपण आपले प्रेत्येक काम आपण यशस्वी रित्या पार पाडतो. मित्रांनो आम्ही सांगत आहोत श्री स्वामी समर्थांच्या तारक मंत्राबद्दल आपण आपल्या आपल्या सोयीनुसार सकाळी किंवा संध्यकाळी एकदा ह्या मंत्राचा जप आपण आपल्या कुटुंबासोबत अवश्य करा.

श्री स्वामीं समर्थांचा फोटो मूर्ती हि आपल्या समोर ठेवावी. त्यांची सेवा करावी पूजा करावी. आणि सकाळी किंवा संध्यकाळी ह्या मंत्राचा जप करावा सोबतच एक दिवा व अगरबत्ती लावावी. सोबतच एक ग्लास भर पाणी आपण स्वामींच्या चरणापाशी ठेवावे व त्यानंतर आपण स्वामींचा तारकमंत्र म्हणावा.

नि:शंक हो निर्भय हो मना रे। प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे ।। अतर्क्य अवधूत हे स्मरनगमि । अशक्यही शक्य करतील स्वामी ।।१।। जिथे स्वमिपाय तिथे न्यून काय । स्वये भक्त – प्रारब्ध घडवी हि माय ।। आद्नेविना काळ ना नेई त्याला । परलोकीही ना भीती त्याला ।।२।। उगाची भितोसी भय हें पळू दे ।जवळी उभी स्वामीशक्ती कळू दे । जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्यांचा । नको घाबरू । तू असे बाळ त्यांचा ।।३।। खरा होई जागा । श्रद्धेसाहीत । कसा होशी त्याविन तू स्वामीभक्त ।। कितीही दिला बोल त्यांनीच हात । नको डगमगू । स्वामी देतील साथ ।।४।। विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ । स्वामीच या पंच प्रानामृतात ।। हे तीर्थ घे आठवी रे प्रचीति । न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती ।।५।।

हा स्वामींचा तारक मंत्र म्हणून झाला कि आपण श्री स्वामी समर्थ…! ह्या मंत्राची १०८ वेळा जप करायचा आहे. त्यानंतर आपण जी अगरबत्ती मधून जी काही राख पडलेली असेल ती आपल्या घरातील सर्व कुटुंबियांना कपाळी लावा.

आणि जे पाणी आपण स्वामींच्या चरणी ठेवले होते ते पाणी आपण प्रसाद म्हणून आपण सर्वाना द्याचे आहे. मित्रांनो दररोज नित्यनियमाने आपण जर अश्या प्रकारे तारक मंत्राचा जप केला तर तुम्हाला एक अदभूत बदल झालेला दिसून येईल.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद. ​

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट