घरगुती उपाय

१९ एप्रिल २०२२ मंगळवार अंगारक चतुर्थी करा एक साधा उपाय, सर्व मनोकामना पूर्ण होतील.

मित्रांनो १९ एप्रिल मंगळवार आणि या दिवशी अंगारक चतुर्थी आलेली आहे. अंगारक चतुर्थी हि वर्षातून एकदा किंवा दोनदा येते आणि ह्या चतुर्थीचे व्रत किंवा उपवास केल्याने एकवीस चतुर्थीचे केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होते. म्हणून प्रेत्येकाने अंगारकी चतुर्थीचे व्रत अवश्य करावे. मित्रांनो जर तुम्ही व्रत केलेलं असेल अथवा नसेल तरीसुद्धा एक अत्यंत प्रभावशाली उपाय आपण नक्की करा ह्यामुळे घरात सुखसमृद्धी नांदते.

सर्वात पहिली गोष्ट ज्यांच्या वैवाहिक जीवनात काही समस्या आहेत, वादविवाद होतात, ज्यांच्या जीवनात सुख मिळत नाहीए, अश्या लोकांनी व ज्यांचे विवाह जुळून येत नाहीत अश्या लोकांसाठी एकत्रित असा एक उपाय. मित्रांनो जेव्हा तुम्ही ह्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा कराल त्यावेळी तुम्ही एक हळकुंड घ्याचा आहे व त्याला एक पिवळ्या कपड्यावर ठेवावे त्यानंतर आपण मनोभावे गणेशांची पूजा करायची आहे त्यांची आरती करायची आहे, त्यांना मोदक प्रसाद म्हणून अर्पण करायचे. पूर्ण मनोभावे तुम्हाला जमेल तितकी सर्व परीने पूजा करावी.

बाप्पाला झेंडूची फुले, जास्वंदीची फुले अतिशय प्रिय आहेत ती आपण त्यांना अर्पण करावीत तसेच आपण २१ दुर्वा अर्पण कराव्यात. त्यानंतर आपली जी काही प्रार्थना आहे जी काही वैवाहिक समस्या आहेत त्या सर्व समस्या आपण बाप्पांना सांगा. ज्या काही आपल्या समस्या असतील त्या सर्व समस्या आपण सांगायच्या आहेत. बाप्पा तुमच्या सर्व समस्यांचे निवारण करतील.

ज्यांच्या जीवनात इतर काही समस्या असतील जसे कि कोणाचा व्यवसाय, उद्योगधंदा व्यवस्थित चालत नाही. अश्या किंवा आणखी काही समस्या असतील जसे कि शत्रूबाधा असेल, कर्ज वाढले आहे, नोकरी मिळत नाहीए अश्या सर्व समस्यांवर एक उपाय, आपण एक पान घ्याचे आहे खाऊचे पान घ्याचे त्यालाच विड्याचे पान किंवा नागिनेचे पान आपण म्हणतो. ते घ्या नंतर ते आपण स्वच्छ धुवून घ्याचे आहे. त्यानंतर आपण ते पान गणपती बाप्पांच्या समोर ठेवून त्यावर आपण सिंधूर असेल तर त्याने आपण एक त्रिकोण आपण बनवायचा आहे.

ह्या त्रिकोणाच्या मधोमध आपण एक लाल मसूर डाळ आपण ठेवायची आहे. मसूर डाळ अगदी थोडीशी ठेवायची आहे, त्यानंतर आपण त्या त्रिकोणाच्या कडनवरती पानाची घडी घालायची आहे. एक छानसा विदा तयार होईल त्यानंतर त्या विड्यात आपण एक लवंग खोसयची आहे. हा जो विडा तयार झालेला आहे तो आपण भगवान श्री गणेशांच्या चरणी अर्पण करायचा आहे. त्यानंतर तुमची जी काही समस्या आहे ती आपण बोलून दाखयची आहे.

आणि त्यानंतर आपण सर्व पूजा करून झाल्यानंतर आपण ओम गं गणपतये नमः ह्या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे. १०८ वेळा तरी किमान करावा. बुधवारी आपण सकाळी स्नान करून झाल्यानंतर आपण जे काही हळकुंड किंवा विडा आपण बाप्पांच्या समोर ठेवलेला आहे त्याचे काय करायचे आहे.

तर मित्रांनो हे आपण आपल्या घरापासून थोडं दूर असणाऱ्या झाडाजवळ हे हळकुंड व विडा आपण झाडाखाली ठेवून देऊन आपण घरी माघारी येईचे आहे. घरी येऊन आपण आपले हात पाय स्वच्छ धुवून घ्याचे आहेत. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट