धार्मिक

१९ फेब्रुवारी, रथसप्तमी शुक्रवारी, विवाहित महिलांनी करावा हा एक उपाय.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो उद्या च्या दिवशी १९ फेब्रुवारीला रथसप्तमी येत आहे. रथसप्तमी हा एक खूप महत्वाचा दिवस आहे हा दिवस म्हणजे हळदी कुंकवाचा शेवटचा दिवस असतो. विवाहित महिला ह्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत असतात आणि ज्यांचे कोणाचे हळदी कुंकू राहिले असेल ते ह्या दिवशी करतात. परंतु हा दिवस विशेष आहे ह्या दिवशी केलेले सर्व उपाय आपल्या व आपल्या कुटुंबासाठी लाभदायक ठरतात. आपल्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात आणि आपल्या घरी सुख सम्रुद्धी नांदते. तर ह्या दिवशी विवाहित महिलांनी हा एक उपाय केल्याने पतीचे आयुष्य वाढते. आपल्या घराची भरभराट होते. संकटे समस्या सर्व दूर होतील व आपल्याला धनप्राप्ती होईल. फक्त विवाहित महिलांनी ठेवायचे आहे ह्या जागी एक मूठ तांदूळ आणि ह्यांनीच त्याना लाभ मिळणार आहे. तर हे तांदूळ कुठे आणि कसे ठेवायचे आहेत ते आपण आजच्या आपल्या लेखामध्ये पाहणार आहोत.

१९ फेब्रुवारी रथसप्तमी दिवशी सकाळी किंवा संध्यकाळी हा उपाय करू शकता म्हणजे सकाळी देवपूजा करत असताना किंवा संध्यकाळी दिवा लावताना महिलांनी आपल्या देवघरात जाऊन तिथे बसायचे आहे. एका वाटीत तांदूळ घ्याचे आहे आणि त्या वाटीतील तांदूळ आपण आपल्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये घ्याचे आहेत आणि आपली मूठ बंद करून आपल्या घरावरती आपल्यावरती कोणते संकट असेल किंवा आपल्या काही इच्छा असतील काही मागणे असेल ते सर्व आपण बोलून दाखवायचे आहे.

त्यानंतर ते तांदूळ आपण पुन्हा ज्या वाटीतून घेतले त्या वाटीत परत ठेऊन देवघराजवळच ठेवा. पण रात्रभर ते तांदूळ तिथेच ठेवून द्याचे आहेत. आणि सकाळी उठून देवघरात नमस्कार करून ते तांदूळ आपण कोणालाही दान करवून द्यावे अथवा ते पक्षयांना द्यावे किंवा गाईला दिले तर चालेल फक्त आपण ते तांदूळ घरात ठेवू नका. तुम्हाला वरील कोणत्याच गोष्टी जमत नसतील तर म्हणजे कोणाला दान करत जमत नसेल किंवा पक्ष्यांना देता येत नसतील तर ते तासून तुम्ही अगदी वाहत्या पाण्यात सोडून दिले तरी चालतील.

हा उपाय तुम्ही नक्की करा ह्या दिवशी तुम्हाला ह्याचे नक्की फळ मिळेल. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आपल्या पती साठी मागितलेले सर्व काही मागणे आपल्या पतीच्या उन्नतीसाठी मागितलेले मागणे पूर्ण होईल. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट