धार्मिक

२० रुपयाची नोट ठेवा इथे, माता लक्ष्मी होतील प्रसन्न.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो अनेक जण तक्रार करतात कि त्यांच्या घरात पैसे टिकत नाहीत. पैसे आले कि कोणत्या ना कोणत्या मार्गे लगेच जातो. जितका मिळवतो त्याहीपेक्षा जास्त खर्च होत आहे. उद्योग, व्यपारामध्ये यश प्राप्ती होत नाहीए. घरामध्ये पैसाच टिकत नाही. मित्रांनो ह्या सर्वावावरती एक उपाय आपण आजच्या लेखामध्ये सांगणार आहोत. भारतीय वास्तुशास्त्रामध्ये हा उपाय सांगितलं गेला आहे. तर हा उपाय आपण पाहुयात काय आहे. तर ह्या उपायाला लागणार आहे आपल्याला एक लाल रंगाची नोट. आणि आपल्या नोटांमध्ये लाल रंगाची एकाच न आहे जी कि २० रुपयांची नोट तर हि नोट आपण घ्याची आहे.

जी नोट आपण आपल्या उपायांसाठी वापरणार आहोत ती न एकदम नवीन असावी त्यावर कोणतेही काही लिहलेले किंवा जुनी दुमडलेली नोट नसावी ह्याची काळजी घ्यावी. अगदी कोरी करकरीत नोट आपण घ्याची आहे आणि हि नोट आपल्या तिजोरीमध्ये किंवा दुकान असेल तर आपल्या गल्ल्यात ठेवावी. हि नोट तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवण्यापूर्वी त्या आपण त्या नोटेला घेऊन देवघरासमोर बसून एक त्याचा पिरॅमिड तयार करायचा आहे. पिरॅमिड चा इतिहास खूप जुना आणि तितकाच महत्वाचा देखील आहे असे म्हणतात कि पिरॅमिड हे के खूप शक्तीस्थान आहे. एक अखंड ऊर्जेचा तो एक स्तोत्र आहे. धन प्राप्तीसाठी तसेच आरोग्य व सुखाच्या प्राप्ती साठी पिरॅमिड चा वापर खुप वर्षापासून केला जातो.

आपल्याला पिरॅमिड कस बनवायचा आहे हे तुम्ही इंटरनेट वरती पाहू शकता तुम्हाला अगदी सहजरित्या सापडून जाईल. तर हे पिरॅमिड तयार करून घ्या हि पिरॅमिड १,३,५…,१०१ किती तुम्हाला जमतील तितके ह्या बनवून आपण त्याला देवघरासमोर ठेवून त्याची पूजा करायची आहे आणि माता लक्ष्मी ची देखील पूजा करायची आहे. आणि माता लक्ष्मी समोर आपल्या इच्छा सांगून त्या पिरॅमिड बनवलं आहे त्यामुळे आपली भरभराट होउदे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि धन येउदे अशी प्रार्थना आपण देवी लक्ष्मी मातेला करायची आहे.

हे पण वाचा :-  आपल्या सर्व समस्या होतील दूर करा हे लवंगाचे ५ उपाय.

आता हे पिरॅमिड आपण आपल्या घरच्या तिजोरीमध्ये ठेवून द्या किंवा आपल्या दुकानाच्या गल्य्यात ठेऊन द्या व ते तिथे एक वर्षभरासाठी ठेऊन द्याचे आहे. आणि वर्षभर आपण ठेवलेली नोट आता आपण एखाद्या मंदिरामध्ये जाऊन दान करायची आहे. आणि पुन्हां आपण नवीन पिरॅमिड बनवून उंची परत तिजोरीमध्ये ठेवू शकता. मित्रांनो ह्या एका वर्षाचा कालावाधीमध्ये आपल्या कुलदेवतेचे दर्शन मात्र आपल्या सहकुटुंबासह घ्याला विसरू नका. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

 

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.