धार्मिक

२१ एप्रिल श्री रामनवमी इथे लावा एक दिवा.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो २१ एप्रिलला श्री राम नवमी आहे हा दिवस हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र दिवस मानला जातो. तुम्हाला माहित असेलच चैत्र नवरात्रीची सुरवात हि गुडीपाडव्याच्या दिवसापासून सुरवात झाली आहे आणि हि श्री राम नवमीच्या दिवशी संपत असते. मित्रांनो ह्या दिवशी म्हणजे रामनवमी दिवशी तुम्ही तुमच्या घरात एक दिवा इथे लावा तुमच्या घरात सुख, समृद्धी नांदेल श्रीमंती येईल. तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण होतील.

मित्रांनो आपण स्वामीभक्त स्वामीसेवेकरी आपण आपल्या स्वामींमध्येच प्रेत्येक देवाला पाहत असतो. तसेच आपण स्वामींमध्ये आपण श्री रामांना देखील पाहत असतो श्री राम म्हणजे साक्षात विष्णूंचे अवतार मानले जातात. आणि आपल्या स्वामींमध्ये तर सगळ्या देवांचे अवतार आहेत. म्हणून तुम्ही ह्या दिवशी स्वामींची पूजा नक्की करावी. स्वामींच्या आशीर्वाद नक्की घ्यावा आणि एक दिवा घरात इथे लावावा. तर हा दिवा कसा आणि कुठे लावावा हे आपण आपल्या आजच्या लेखामध्ये जाणून घेऊयात.

मित्रांनो हि नवरात्री चा शेवटचा दिवस म्हणजे हि नवरात्रीचा दिवस ह्या दिवशी घराबाहेर आपल्या उजव्या दिशेला म्हणजे आपण घरातून बाहेर पडताना आपले जशी तोंड असते तश्या अवस्थेत उजव्या बाजूला हा दिवा आपण घराबाहेर लावायचा आहे. हा दिवा आपण तुपाचा लावायचा आहे आणि तेही गाईच्या तुपाचा दिवा आपण लावायचा आहे. फक्त आपण संध्यकाळी आपण ज्याही वेळेस आपण देवपूजा करून दिवा देवघरात लावतो त्यावेळेसच आपण हा दिवा आपल्या घराबाहेर उजव्या बाजूला लावायचा आहे. तुळशीसमोर आपण दिवा लावत असाल तर तोहि लावच पन हा वेगळा दिवा आपण आपल्या घराच्या उजव्या बाजूला लावायचा आहे.

ह्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी नांदेल. आपल्या घरात वाईट शक्ती प्रवेश करणार नाहीत. घरात नकारत्मकता आणि वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करणार नाहीत रामाचा आणि स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. म्हणून आपण २१ एप्रिल रामनवमीच्या दिवशी हा उपाय नक्की करा. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट