नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आज एक असा नुसका आपण घेऊन आलो आहोत ज्यामुळे चुटकीत जास्त मेहनत न करता तुम्ही मेहनत करू शकता. हा रामबाण इलाज आहे जिरे. तुंम्ही हैराण होचाल कि तुम्ही दररोज जिरे खाल्याने तुमचे वजन तीन पटीने कमी झालेले दिसेल. एका रिसर्च मध्ये हे समोर आले कि वजन कमी करण्यासाठी जिरे हे अत्यंत फायदेशीर असते. ८८% लठ्ठ महिलांवरती एक रिसर्च करण्यात आला आणि त्यात असे आढळून आले कि जिरा खाल्याने तुमचे फॅट झपाट्याने कमी करतो.
ह्यामुळे तुमचे एक्सट्रा फॅट तर कमी होतेच ह्याशिवाय आपले कॅलेस्ट्रॉल देखील कमी करतो तसेच आपल्या चयापचन क्रिया देखील चांगला करतो. मित्रांनो हे जिरे हे सर्वांच्याच घरी उपलब्ध असतात ह्या जिऱ्याने तुमच्या फक्त जेवणाची चवच वाढत नाही तर ह्याने आपले वजन देखील कमी होते. तुम्ही जर सलग २१ दिवस ह्याचे सेवन केले तर तुमचे वजन झपाट्याने कमी होते. एवढेच नाही तर तुमची कमरेची चरबी बेली फॅट सोबतच तुमच्या संपूर्ण शरीराचे वजन देखील कमी होईल. ह्याचा कसा वापर करायचा आहे ते आपण जाणून घेऊयात.
रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी घ्या त्यामध्ये एक चमचा जिरे टाकायचे आहे हे रात्रभर भिजू द्या सकाळी उठल्यानंतर हे मिश्रण उकळून घ्याचे आहे अमी त्यानंतर हे थोडं कोमट झाल्यानंतर घ्या व त्यातील राहिलेल्या बिया आपण चावून खा. अगदी सोपा उपाय आपन फक्त सलग २० दिवस करा तुमचे वजन कमी होईल.
आणखी एक उपाय हिंग घ्या थोडे भाजून घ्याचे आहे साधारण अर्धा चमचा भाजयला सोपे जाईल म्हणून अर्धा चमचा घ्या. त्यातीळ फक्त एक चिमूटभर हिंग आपण घ्याचे आहे त्यानंतर त्यात काळे मीठ मिक्स करा व त्यात चिमूटभर आपण जिरे घेऊन ते सर्व आपण दह्यासोबत मिक्स करायचे आहे. दिवसातून २ वेळा हे मिश्रण आपण खाऊ शकता.
आपण भाज्यांचे सूप बनवतो त्या भाज्यांच्या सूप मध्ये आपण ह्या जिऱ्याची फोडणी द्याची ह्यामुळे देखील खूप फायदा होतो. तर आजपासून आपण आपल्या जेवणात सूप करणार असाल तर आपण त्यामध्ये जिऱ्याची फोडणी अवश्य द्या. आणि आणखी एक उपाय म्हणजे जर आपण ब्राउन राईस जर बनवत असाल तर त्यात ह्या जिऱ्याची पूड थोडी टाका त्याने खूप फायदा होतो. अश्या प्रकारे तुम्ही वजन कमी करण्यासाठी कोणती देखील उपाय वापरा तुमचे वजन लवकर कमी होईल.
जिरे हे तुमचे कॅलेस्ट्रॉल कमी करते त्यानंतर हे आपले रक्ताभिसरणाचा वेग वाढवतो, तुम्हाला कधी हार्ट अटॅक येणार नाही जर तुम्ही तुमच्या आहारात हे जिरे ठेवले तर, तुमची मेमरी बूस्ट करते, पचनाच्या आजारांपासून दु ठेवतो. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या




