वास्तू शास्त्र

२३ जुलैच्या रात्री ७० वर्षानंतर दिसेल आषाढ पौर्णिमेचा चंद्र ह्या राशींचा होणार भाग्योदय

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला विशेष महत्व आहे आणि आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेस अतिशय महत्वव आहे. पंचांगानुसार दिनांक २३ जुलै शुक्रवारी रोजी आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमेचा पावनपर्व साजरा होणार आहे. ह्या दिवशी गुरुजनांचा आदर करून गुरुची पूजा केली जाते. गुरूचा आशीर्वाद प्राप्त केला जातो,गुरूलासर्वोच्च स्थान आहे. गुरूला ईश्वरापेक्षा देखील श्रेष्ठ मानण्यात आले आहे.

विशेष म्हणजे ह्या दिवशी सर्वार्थसिद्धी योग बनत असून ह्या संयोगाचा शुभ प्रभाव ह्या ६ राशींवर पडणार आहे. पौर्णिमेच्या पुढील येणारा हा काळ खूप भाग्यशाली ठरणार आहे. चला तर जाणून घेऊयात ह्या ६ राशी कोणत्या आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

मेष राशी: ह्या राशीवर पौर्णिमेचा अतिशय चांगला प्रभाव पडणार आहे. गुरूच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत. आपल्या जीवनातील चालू असणारा नाकारात्मक काळ समाप्त होणार असून जीवन आनंदाने फुलून येणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. वैवहिक जीवनात आनंदाचे दिवस येणार असून करियर मध्ये नवनवीन मार्ग आपल्यासाठी खुले होतील. उद्योग, व्यपार क्षेत्रात भरभराट पाहायला मिळेल.

वृषभ राशी: ह्या राशीवर अतिशय चांगला प्रभाव दिसून येईल, जीवनात वारंवार येणाऱ्या समस्या आता समाप्त होतील आपल्या बुद्धिमतेला चालना मिळेल, आपण जे कामी हाती घेतले आहे त्यात यश प्राप्ती होणार आहे. उद्योग व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यसायाचा आवक वाढण्याचे संकेत आहेत. घरपरिवारात सुखाचे वातावरण असेल. आपल्या आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत.

सिंह राशी: पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ हा ह्या राशीसाठी खूप लाभदायी असेल. स्वतःमध्ये असणाऱ्या नेतृत्वबळावर कार्यक्षेत्रात खूप मोठे यश प्राप्त करून दाखवणार आहेत. कार्यक्षेत्रातुन आर्थिक आवक वाढेल. उद्योग क्षेत्रात मोठी वाढ होईल. आपल्या जीवनात सुरु असणाऱ्या समस्या आता दूर होतील. मानसिक ताणतणाव आता दूर होणार असून आता जीवनात गोडवा निर्माण होणार आहे.

तूळ राशी: ह्या राशीला नशीब खूप साथ देणार आहे. आपल्या जीवनात सुरु असलेल्या अनंत समस्या आता समाप्त होतील प्रगतीच्या मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होतील. प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडेल. आपण जे ठरवाल ते का आपले पूर्ण होईल. उद्योग, व्यवसाय, व कार्यक्षेत्रात मनासारखी प्रगती घडून येईल.

वृश्चिक राशी: ह्या राशीसाठी पुढील येणारा काळ अतिशय महत्वाचा ठरणार आहे. मागील काही दिवसांपासून आपल्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. मानसिक ताणतणाव दूर होईल कामे पूर्ण होतील. त्यामुळे आपल्या उत्साहात वाढ निर्माण होऊन आपण एखादे नवीन काम सुरु करणार आहात. आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल.

कुंभ राशी: ह्या राशीवर ग्रहनक्षत्राचा अतिशय चांगला प्रभाव पडणार आहे. पौर्णिमेपासून आपला भाग्योदय घडून येणार आहे. करियरविषयक काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. आता यशप्राप्ती ला वेळ लागणार नाही. घरपरिवारास आनंदाचे दिवस येतील. धनलाभाचे योग आहेत.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट