धार्मिक

२३ जुलै गुरुपौर्णिमेपर्यंत करा स्वामींच्या या मंत्राचे नास्मरण.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो २३ जुलै २०२१ हा जो दिवस आहे तो सर्व स्वामीभक्तांसाठी महत्वाचा दिवस आहे. मित्रांनो ह्या दिवशी स्वामीचरित्र सारामृत वाचायला अगदी आजपासूनच सुरवात करा, पण काही अश्या स्त्रिया आहेत किंवा पुरुष लोक ज्यांना दररोजच्या धावपळीमध्ये वेळ नाही काढता येत तर अश्या वेळी स्वामींचा जो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे तसेच श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे तो अगदी तुम्ही कधीही कोठेही म्हणू शकता. तुम्ही घरात कोणते काम करत असाल तेव्हा नाहीतर अगदी कधीही आपल्याला शक्य झाले कि आपण ह्या मंत्राचा जप करा.

आपण खूप भाग्यवान आहोत कि आपल्याला गुरु म्हूणन श्री स्वामींसारखे गुरु लाभले आहेत. गुरुपौर्णिमेला आपण स्वामींसाठी काय करू शकतो, आपले स्वामींनी अगदी आयुष्य बदलून टाकलेले आहे. आपल्याला जे काही सुख मिळते आहे ते आपल्याला स्वामींमुळे मिळत आहे. भले आपलयाला काहींना अजून चांगले दिवस आले नसतील तरी आपण स्वामींची सेवा सोडायची नाही.

मित्रांनो स्वामीचरित्र वाचायला फक्त दिवसातून १० मिनटे लागतात आणि अगदी हे हि तुम्हाला शकय नसल्यास आपण फक्त आणि फक्त २३ तारखेपर्यंत आपण १०८ माळा आपल्याला श्री स्वामी समर्थ किंवा जय जय स्वामी समर्थ ह्या दोनपैकी एका मंत्राचा जपा करायचा आहे. आता १०८ माळी म्हणजे कमीत कमीत आहे जास्तीत जास्त जेवढे कराल तेवढे फायद्याचे आहे. कारण नामस्मरणाचे अगदी खूप सारे फायदे आहेत.

ह्या नामस्मरणामुळे तुमचे अनेक प्रोबेल्म्स असतात जसे कि तुमचे काही व्यवसाय चालत नसेल जर तुम्हाला मुलं होत नसतील, शारीरिक किंवा मानसिक कोणत्याही प्रकारचे संकट असेल तेव्हा आपण फक्त ह्या स्वामींच्या मंत्राचा जप करा. स्त्रियांनी घरातील ऍन बनवत असताना अगदी भाजी चिरणे असू किंवा कणिक मळणे असुदे.

आपण स्वामींचे नामःस्मरण त्या वेळी करा तुम्हाला काही वाईट विचार येत असतील काही कारणांमुळे तुही त्रस्त असला तर अश्या सर्व गोष्टी आपल्या मनात असतात आणि आपण जेव्हा अन्न बनवतो त्यावेळी नाकारात्मक ऊर्जेच्या स्वरूपात आपल्याकडून त्या जेवणात उतरतात म्हणून आपण जेवण बनवताना आन ह्या मंत्रांचा जप अवश्य करावा. तसेच आपण स्वामींच्या तारक मंत्राचा जप देखील करू शकता.

म्हणून २३ तारखेपर्यंत आपण आपल्याला शक्य होईल तशी अगदी भोळ्या मानाने जेवढी शक्य होईल तेवढी आपण सेवा करा. पण नेहमी लक्षात ठेवा आपण स्वामींची सेवा हि अगदी भक्तिपूर्वक व पूर्ण श्रद्धेने करा. तर तुम्हाला स्वामी नक्की आशीर्वाद देतील तुमचे सर्व काही अडचणी असतील त्या दूर करतील

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

 

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट