धार्मिक

२३ मे रविवार भागवत एकादशी स्त्रियांनी करावा या मंत्राचा जप, पैसा व सुख दोन्ही मिळेल .

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो उद्या रविवार २३ मे रोजी अली आहे भागवत एकादशी. हि सगळ्यात मोठी एकादशी म्हणजे भागवत एकादशी मानली जाते. म्हणजे जेवढ्या देखील मोठ्या एकादशी येतात त्यातीलच एक म्हणजे हि भागवत एकादशी मानली जाते. तर हि एकादशी रविवारी अली आहे ह्या दिवशी आपण उपवास करावा म्हणजे ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की ह्या दिवशी उपवास करावा कारण ह्या दिवशी केलेला उपवास हा खूप फलप्रदान करणारा मानला जातो.

मित्रांनो ह्या दिवशी तुम्ही उपाय करू शकता, मंत्रजाप करू शकता. ह्या दिवशी आपण श्री हरी विष्णूंची व माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करावी. त्यांना नैवैद्य दाखवावा, ह्या दिवशी आपण श्री हरींची व माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त केल्याने आपली आर्थिक स्थिती सुधारते आपल्या घरातून दरिद्रता निघून जाते घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते.

मित्रांनो ह्या दिवशी महिलांसाठी विशेष एक उपाय आपण सांगणार आहोत तो म्हणजे ह्या दिवशी महिलांनी एक मंत्र जप करायचा आहे मग त्या महिला विवाहित किंवा अविवाहित असो दोन्ही महिला ह्याचा जप करायचा आहे. २३ मे रविवारी सकाळी किंवा संध्यकाळी जेव्हा देखील तुम्हाला वेळ मिळेल तुम्ही ह्या मंत्राचा जप करायचा आहे. आपण देवपूजा करतो त्यानंतर आपण तिथेच देवघरासमोर बसून आपण ह्या मंत्राचा जप करावा कमीत कमी २१ वेळा का होईना त्याचा जप करावा.

ह्या मंत्रजपाने आपल्या घरात पैसा व सुख दोन्ही मिळेल, तर हा मंत्र असा आहे कि ओम नमो नारायण श्री मन नारायण नारायण हरी हरी ! मित्र एकदम सोपा असा हा मंत्र आहे. फक्त २१ वेळा आपण अगदी मनोभावे व पूर्ण श्रद्धेने हा मंत्र आपण बोलायचा आहे. हा मंत्र जप झाल्यानंतर आपण माता लक्ष्मी चा व श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद घ्या. अश्या प्रकारे आपण फक्त २१ वेळा मंत्र जप करायचा आहे, ज्यामुळे आपल्या घरात सुख शांती लाभेल.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट