धार्मिक

२४ जून गुरवार वटपौर्णिमा वडाला दोरा गुंडाळताना बोला २ शब्द, घराची भरभराट होईल.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी २४ जुन गुरुवारी आपण वटपौर्णिमा साजरी करू वटपौर्णिमा हा हिंदू संस्कृतीतील फार मोठा सन आहे. प्रेत्येक वर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेस आपण हि वटपौर्णिमा साजरी करतो. ह्या वटपौर्णिमेस महिला मनोभावे ह्या वटाची पूजा करतात. वृक्षाला सूत म्हणजेच दोरा गुंडाळला जातो. वडाच्या झाडाच्या प्रदिक्षणा घातल्या जातात ह्या पाठीमागच्या उद्देश असा असतो कि आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे

पतीप्रमाणेच आपण देखील दीर्घायुष्यी व्हावे, आपल्या घरातील सर्वाना आरोग्यप्राप्ती व्हावी. वंशवृद्धी व्हावी म्हणजेच जर मुलबाळ होत नसेल तर ती व्हावी आणि एकूणच आपल्या घराची भरभराट व्हावी अशी प्रार्थना वटवृक्षाजवळ केली जाते. महिलांनी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला प्रदिक्षणा घालताना आणि सूत म्हणजेच धागा गुंडाळताना आपण काही मंत्रांचा जप अवश्य करावा. आपल्या घराची आपल्या वास्तूची भरभराट होते, मंत्र खालील प्रमाणे.

वटवृक्षाला प्रदिक्षणा घालतना खालील मंत्र जपावा:
सावित्री ब्रह्मसावित्री सर्वदा प्रियभाषिणी । तेन सत्येन मां पाही दुःख संसार सागरत । अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते । अवियोगो तथास्मकां भुयात जन्मनि जन्मनि ।।

अश्या प्रकारे प्रदिक्षणा घालताना स्त्रियांनी ह्या मंत्र जप करावा आणि वडाची पूजा केल्यानंतर आपण नामस्मरण देखील अवश्य करावे. नामस्मरणासाठीचा मंत्र खालील प्रमाणे. वटमुले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दनः । वटाग्रे तू शिवो देव:सावित्री वटसंश्रिता ।। अश्या प्रकारे आपण नामस्मरण करावे व सर्वात शेवटी आपण सावित्री मातेची आरती देखील आपण अवश्य म्हणा.

हे पाठ केल्याने आपल्या पतीच्या तसेच कुटुंबातील लोकांच्या आरोग्य तसेच घरातील काही संकटे असतील ती सर्व दूर होतील आरोग्य चांगले राहते. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट