धार्मिक

२४ जून वटपौर्णिमा २०२१: गुपचूप दान करा हि एक वस्तू पैसा वर्षभर कमी पडणार नाही.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आपण वटपौर्णिमा साजरी करू वटपौर्णिमा हा हिंदू संस्कृतीतील फार मोठा सन आहे. ह्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात सात जन्मी हाच पती मिळावा हेच मागणे मागून वडाच्या झाडाच्या प्रदिक्षणा घातल्या जातात.

हिंदुधर्मशास्त्रानुसार ह्या वटपौर्णिमेस करू शकता असे उपाय ज्याने आपल्या घरातील गरिबी, कंगाली, दरिद्रता ह्यांना दूर करेल. तुम्ही जो काही उद्योगधंदा करताय व्यपार करताय नोकरी करताय त्या कामामध्ये मोठ्या प्रकारची अवाक सुरु होईल, घरात पैसा येऊ लागेल.

मित्रांनो केवळ हा उपाय केल्याने आपल्याला पैसा प्राप्त होत नाही पैसा प्राप्त करण्यासाठी परिश्रम हे करावेच लागतात. हा उपाय केवळ तुमच्या कष्टांचे चीज करणार आहे. तुम्ही जितकी मेहनत कराल तितक्या जास्त प्रमाणात तुम्हाला पैसा मिळू लागेल.

तर हा उपाय नेमका कोणता, हिंदू धर्मशास्त्रानुसार वटपौर्णिमेस केलेलं गुप्त दान हे माता लक्ष्मीस प्रसन्न करते. लक्ष्मीच्या कृपेने घरात पैसा येऊ लागतो. हा उपाय आपण वटपौर्णिमीच्या पहाटे ब्रम्हमुहूर्तावर, शुभ मुहूर्तावर करायचा आहे. ब्रम्हमुहूर्त म्हणजे सूर्य उगवण्यापूर्वी १ तास आधीच वेळ. त्या वेळी आपण हे गुप्त दान करायचे आहे. आणि हो ह्या दानाबद्दल आपण कोठेही वाच्यता करणार नाही. उपाय करण्यापूर्वी किंवा झाल्यनंतरदेखील आपण ह्याची वाच्यता करायची नाही.

ह्या गुप्त दान करण्यासाठी आपल्याला ३ झाडू लागतील नवीन हे झाडू आपण बुधवारीच खरेदी करू शकता. आणि २४ तारखेच्या पहाटे आपल्या भागातील किंवा गावातील लक्ष्मी मातेचे जे मंदिर असेल, त्या देवळात आपण हे ३ झाडू आपण पहाटे ब्राह्ममुहूर्तावर ठेवून यायचे आहेत. मित्रांनो ह्यालाच आपण गुप्तदान म्हणतो. ह्या गुप्तदानाचा महिमा जितका करावा तितका कमीच आहे.

घरात भरभराट होते, घरातील लोकांना आरोग्याची प्राप्ती होते. घरातील नाकारात्मक ऊर्जा असेल त्याचा नाश होतो. आणखी एक गोष्ट कि तुम्ही हे झाडू देवळात ठेवताना कोण्ही पाहणार नाही ह्याची काळजी घ्या आणि हे ३ झाडू ठेवून आल्यानंतर आपण विधिवत ह्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. त्यांच्याकडे प्रार्थना करा कि हा उपाय आपला यशस्वी होउदे. लक्षात घ्या कि आपण उपाय करण्यापूर्वी पहाटे स्वच्छ स्नान करायला हवे. स्वच्छ कपडे परिधान करायला हवे.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट