धार्मिक

२६ मे पौर्णिमा चंद्रग्रहण मैत्रेय मुहूर्त, गुपचूप करा हा एक उपाय पैशांचा पाऊस पडेल.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो २६ मे रोजी अति दुर्मिळ म्हणजे अगदी तब्ब्ल १६३२ वर्षानंतर मैत्रीय मुहूर्ताची निर्मिती होत आहे. ह्या मुहूर्तावर केलेलं कोणतेही काम कोणताही उपाय खूप फलदायी असतो म्हणजे त्याचे फरक अगदी खूप लवकर दिसून येतो मैत्रीय मुहूर्ताचे वैशिष्ठ असे आहे कि ह्या मुहूर्तावर केलेलं उपाय आपल्या घरातील कोणत्याही प्रकारची गरिबी दारिद्र्यात दूर करतो. मित्रांनो आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे ह्या दिवशी पौर्णिमा देखील आहे आणि चंदग्रहण देखील सुद्धा. मित्रांनो ह्या शुभसंयोगामध्ये आलेल्या ह्या तिथीस आपण हा छोटासा उपाय नक्की करा.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडीशी सामग्री लागेल जसे कि हिरव्या रंगाचा लिफाफा, नसेल तर सफेद रंगाचा वापरला तरी चालेल. त्याचबरोबर एक १०० रुपयांची न लागेल जी कि फाटलेली नसावी. अगदी नवीन असावी, त्याचबरोबर एक हिरव्या शाईचा पेन किंवा अगदी स्केचपेन घेतला तरी चालेल त्याकचबरोबर आपल्याला एक सफेद रंगाचा कागद देखल लागेल. मित्रांनो हे सर्व साहित्य आपण आदल्या दिवशीच जमा करायचे आहे. आणि २६ मे च्या पहाटे ४:१५ मिनीटांनी विशाखा नक्षत्राची समाप्ती होऊन अनुराधा नक्षत्राची सुरवात होत आहे. मात्र मेषलग्न ह्या दिवशी पहाटे ४:३० वाजेपर्यंतच आहे.

म्हणूनचं आपल्या हातात २६ मे पहाटे ४:१५ ते ४:३० पर्यंतचा वेळ आहे. ह्या १५ मिनिटाच्या कालावधीत आपण हा एक छोटासा उपाय करायचा आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वच्छ स्नान करा स्वच्छ कपडे परिधान करा व नंतर आपण आपल्या देवघरसमोर जाऊन बसायचे आहे. मित्रांनो जो आपण सफेद कागद घेतला आहे त्यावर आपण हिरव्या शाई च्या पेनाने लिहायचे आहे कि माझ्या घरात धनधान्य, पैसा चांगल्या प्रकारे यावा.

माझं घर पैश्याने धनधान्याने भरून जावो, अशी ओळ आपण तीन वेळा लिहायची आहे. आणि त्याखाली आपण लिहायचं आहे कि सर्व देवीदेवतांची कृपा माझा घरावर बरसो. अश्या प्रकारचा मजकूर त्यावर लिहून आपण हा कागद त्यात १०० रु नोट त्यात ठेवून. तो लिफाफा आपण देवघरात ठेवायचा आहे. त्यावर आपण काही फुले अर्पण करायची आहेत. नंतर आपण मनोभावे हात जोडून आपण तीच प्रार्थना मनोमन करायची आहे.

मित्रांनो ह्या शुभ मुहूर्तावर केलेला हा उपाय आपल्याला दरिद्रेतून मुक्त करतो. कारण ह्यादिवशी शनी, मंगल आणि केतू ह्यांची ऊर्जा धर्तीवर येत असते आणि ह्याच ऊर्जेच्या बळावर मोठ्यातील मोठ्या पैस्यांच्या धन समस्या दूर होतात. पैसा आपल्याकडे आकर्षित होतो. मित्रांनो अश्या प्रकारे हा विधी केल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून सर्व कामे आटपून आपण आपल्या देवघरसमोर जो हा लिफाफा ठेवला आहे तो उचलून आपण तो आपल्या तिजोरीत ठेवायचा आहे.

हे सर्व करत असताना आपल्या मनात श्रद्धा आस्था असायला हवी मित्रांनो हा छोटासा उपाय आहे पण प्रंचड प्रमाणात पैसा आकर्षित करतो. ह्यादिवशी तुम्ही कोणतेही नवीन कामाची सुरुवात करू शकता. कारण हा दिवस अत्यंत शुभ मुहूर्त आहे. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट