धार्मिक

२७ एप्रिल दुर्लभ महासंयोग: चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती, करा हा एक छोटासा उपाय.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो २५ एप्रिल रोजी महासायोंग आला आहे ह्या दिवशी चैत्री पौर्णिमा आहे तसेच मंगळवार हा हनुमंताची पूजा करण्याचा वार ह्या दिवशीच अली आहे हनुमान जयंती. ह्या दिवशी आपण काही सोपे उपाय करून श्री हनुमानांना प्रसन्न करून घेऊ शकतो. मित्रांनो आणखी एक खास गोष्ट म्हणजे श्री हनुमानांचा जन्म हा चैत्र पोर्णिमेदिवशी झाला होता आणि त्या दिवशी देखील मंगळवारच होता आणि अश्या प्रकारे हा एक दुर्लभ सयोंग जुळून आला आहे. श्री हनुमानांना संकटमोचन असे म्हणले जाते. श्री हनुमान हे आपल्या भक्तांवर खुप लवकर प्रसन्न होतात आपण अगदी सोपे उपाय करून श्री हनुमानांना प्रसन्न करू शकतो कारण धर्मग्रंथानुसार श्री हनुमान हि एक अशी देवता आहे जी अमर आहे. त्यांचे आपण चालता बोलता जरी स्मरण केलं तरी त्यांचा कृपाआशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो.

मित्रांनो ह्या दिवशी आपण एक उपाय करायचा आहे तो उपाय आपण आपल्या आजच्या लेखामध्ये सांगणार आहोत. तर मित्रांनो आपल्या जीवनात काही धनसमस्या असतील काही नोकरी, व्यपार मध्ये काही समस्या येत असतील तर त्या दूर करण्यासाठी आपण एक विशेष उपाय ह्या श्री हनुमान जयंती दिवशी करायचा आहे. काही खास गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत त्या म्हणजे ह्या दिवशी आपण मांसाहार करू नये, मद्यपान करू नये. तसेच आपण ब्रहमचरित्राचे पालन करावे तरच आपल्याला ह्या उपायाचे फळ आपल्याला मिळू शकते. श्री हनुमाना हे श्री रामाचे भक्त आहेत, जो व्यक्ती राम नामाचा जप करतो त्यावर श्री हनुमान हे प्रसन्न होतात. त्याची रक्षा करण्याचे काम हे बजरंगबली करत असतात.

ह्या दिवशी आपल्याला शक्य असल्यास हनुमान मंदिरात जाऊन पूजा आराधना करायची आहे. श्री हनुमानांचे दर्शन घेऊन हनुमान चालीसा पाठ करायचा आहे. जर तुम्हाला मंदिरात जाणे शक्य नसल्यास तुम्ही घरी देखील हा उपाय करू शकता. आपल्या घरामध्ये कधीहि कोणत्या गोष्टीची कमी भासू नये व आपल्याला कुटुंबावर कोणत्याही प्रकारचे संकट येऊ नये म्हणून आपण एक छोटासा उपाय करायचा आहे तो म्हणजे आपण ह्या दिवशी ११ पिंपळाची पाने घ्याची आहेत. आणि ह्या पानांवरती श्री राम असे लिहायचे आहे लिहण्यासाठी आपण कुंकू व पाणी ह्याचा वापर करून लिहावे. आणि त्यानंतर हि ११ पाने श्री हनुमानांना अर्पण करायची आहेत. ह्याची आपण माळ देखील तुम्ही अर्पण करू शकता. ह्या उपायाने आपल्यावर बजरंगबलीचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहील आपल्या सर्व समस्या दूर होतील.

जर तुम्हाला एखाद्या कार्यामध्ये सफलता प्राप्त करायची असेल तर तुमची हि इच्छा देखील पूर्ण होईल. ज्या व्यक्तीवर श्री हनुमानांची कृपा असते त्यांची कोणतेही काम कधी अडत नाही. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट