धार्मिक

२७ फेब्रुवारी: मोठी माघ पौर्णिमा, इथे लावा एक दिवा.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो भगवान विष्णू आणी माता लक्ष्मी ह्यांना प्रसन्न करून त्यांची कृपादृष्टी मिळवणे हे सर्वात कठीण काम आहे. कारण एकदा जर ते प्रसन्न झाले कि आपल्याला व आपल्या घरातील लोकांना कोणत्याही गोष्टीची कधीच कमी पडणार नाही. मग ते पैसे असो किंवा सुख समृद्धी असो आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही. आपण जे काम हाती घेतलं आहे त्यात आपल्याला यश मिळते. पण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खूप मेहनत घेयला लागते खूप पूजा व्रत वैकल्य करावी लागतात. चांगले कर्म करावे लागतात.

मित्रांनो भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा पवित्र दिवस मानला जातो तो म्हणजे माघ पौर्णिमेचा दिवस. हि पौर्णिमा २७ फेब्रुवारी शनिवारी येत आहे. हि पौर्णिमा सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते. ह्या दिवशी आपण एक दिवा इथे लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये हि एक गोष्ट टाकायची आहे. जेणेकरून तुमच्या सर्व इच्छा तुम्ही जे काही मागाल ते सर्व काही तुम्हाला मिळेल. आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील.

आता हा दिवा कसला आणि कुठे लावयचा आहे. हा दिवा आपण साधा आपल्या कापसाच्या वातीचा किंवा धागा वातिचा त्यात तूप घालून हा दिवा तुम्ही संध्यकाळच्या वेळी लावायचा आहे. मित्रांनो दिव्यामध्ये तेल न वापरता तुपच वापरावे आणि तेही देशी गाईचे. हा दिवा आपण तिनिसांच्या वेळी आपण देवघरातील पूजा करतो त्यावेळी आपल्या दररोजच्या देवासमोरील दिव्यासोबत हा दिवा देखील लावायचा आहे. आणि हा दिवा आपल्याला आपापल्या स्वयंपाक घरात ठेवायाचा आहे. एकाद्या कोपऱ्यात जिथे त्याला कसला हि धक्का लागणार नाही अश्या मोकळ्या जागेत हा दिवा लावायचा आहे.

आणि ह्या दिव्यामध्ये तुम्हाला आणखी एक गोष्ट टाकययची आहे जी की भगवान विष्णू यांना अत्यंत प्रिय आहे ती म्हणजे तीळ. होय तुम्हाला एक चिमूठभर तीळ ह्या लावलेल्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत. हा दिवा लावल्याने व ह्यात तीळ टाकल्याने तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता, वाईट शक्ती, दारिद्र्र्यता, सर्व काही संकटे दूर होतील आणि तुम्हाला सर्व काही तुमच्या इच्छा पूर्ण होतील. म्हणून ह्या दिवशी हा एकदम छोटासा उपाय नक्की करवून पहा आपल्या घरात असा दिवा नक्की लावा. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट