धार्मिक

२८ मार्च फाल्गुन पौर्णिमा होळी, कोणी कितीही आग्रह केला तरी हि एक वस्तू चुकूनही खाऊ नका.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो फाल्गुन पौर्णिमेस दरवर्षीप्रमाणे होळीचा उत्सव साजरा केला जातो. अनेक जण घरात सुखशांती येण्यासाठी ह्या होळीच्या दिवशी अनेक प्रकारचे उपाय करतात. मात्र सोबतच अश्या अनेक वाईट शक्ती आहेत कि ज्या एखाद्याच वाईट होण्यासाठी तोटके करत असतात. मित्रांनो आपण पाहिलं असेल कि एखाद्याच्या घरात सर्व काही चांगले चालेले असताना अचानक असे काही घडते कि त्यांचा घरातील सुख शांती नाहीशी होते अश्या काही विपरीत गोष्टी घडू लागतात कि आपल्या घरात सुख शांती नावाला देखील राहत नाही ती व्यक्ती वारंवार आजारी पडते ज्यावर हे तोटके केले जातात. तीच आरोग्य त्याच्यापासून हिरावले जाते. होळीचा दिवस हा अश्याच तोटक्यासाठी खूप प्रसिद्द दिवस आहे म्हणूनच आपण काही विशेष गोष्टींची काळजी अवश्य घ्या. खरतर अनेक लोक खाण्याच्या वस्तुमार्फत हे तोटके करत असतात म्हणून ह्या दिवशी कोणी कितीही आग्रह केला तर ह्या काही पदार्थांचं सेवन तुम्ही करू नका.

मित्रांनो तुम्ही कोठे बाहेर आहेत आणि एखादी गोष्ट तुम्हाला तो व्यक्ती खाण्यास आग्रह करत असेल तर तुम्ही ती वस्तू त्याला पहिल्यांदा खायाला सांगा नंतर तुम्ही ती गोष्ट सेवन करा. जर समोरची व्यक्ती ती गोष्ट खाण्यास नकार देत असेल तर तुम्ही समजून घ्या कि समोरची व्यक्ती त्या खाद्यपदार्थातून आपल्यावर काही ना काही तोटका करण्याचा प्रयत्न आपल्यावर करत आहे. मित्रांनो ह्या खाद्यपदार्थमध्ये काही गोष्टी आहेत त्यांध्ये पांढऱ्या रंगाचे खाद्यपदार्थ जसे कि दूध, दही, पनीर किंवा इतर कोणते असतील ते अनेक प्रकारच्ये मिठाया पेढे अश्या अनेक. म्हणून कोणी कितीही आग्रह केला तरी तुम्ही ह्या पांढऱ्या रंगाच्या खाद्यपदार्थ वस्तू ग्रहण करू नका. दुसरी गोष्ट कोणी पान खाऊ घातले तर तुम्ही ते खाऊ नका त्याचप्रकारे इलायची असते त्याचे देखील सेवन तुम्ही ह्यादिवशी करू नका कारण विलायची चा वापर एखाद्याला वश करण्यासाठी केला जातो.

मित्रांनो आणखी एकी गोष्ट म्हणजे लवंग एखाद्याचे आरोग्य बिघडवण्यासाठी खूप लोक ह्या लवंगाचा वापर करतात तर ह्या लवंगपासून देखील तुम्ही लांब राहा.
आपल्या डोक्याचे केस आहेत त्या केसांना आपण सांभाळावे आपले केस इतरत्र होणार नाहीत ह्याची काळजी आपण घ्यावी कारण ह्या केसांचा उपयोग करून खूप लोक तांत्रिक क्रिया करत असतात. विशेष करून महिलांनी आपले केस इकडे तिकडे जाणार नाहीत ह्याची काळजी घावी. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट