लाईफस्टाईल

२ वस्तू मूठभर खायला द्या, जोरात उंची वाढेल मुलांचा सर्वांगीण विकास होईल.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो लहान मुलांच्या सर्वांगीण विकासाबरोबर मुलांची उंची वाढवणारा अगदी घरगुती व साधा सोपा उपाय आपण आज पाहणार आहोत. उंची जर कमी असेल तर आपण सुंदर असून देखील आपले सौंदर्य कमी झाल्यासारखे वाटते. आणि उंची व्यास्तीथीत असेल तर आपन चार चौघात उठून दिसतो. तर अशी उंची कमी राहून आपले सौंदर्य कमी होऊ नाही म्हणून आपल्या आजच्या लेखात आपण एक उपाय सांगत आहोत.

हा उपाय इतका प्रभावशाली आहे कि जरी आपल्या आई वडिलांची उंची जरी कमी असेल तरी देखील आपण हा उपाय केल्याने आपल्याला फरक जाणवेल. खूप वेळा लोकांची समज असते कि आमच्या आई वडिलांची उंची कमी आहे म्हणून आमची उंची वाढणार नाही परंतु असे काही नाही आपल्या आजच्या उपायाने उंची नक्की वाढणार. सर्वसाधारणतः मुलांची उंची हि १८ वायोपर्यंतच वाढत असते. आणि जर आपण हा उपाय लहान असतानापासूनच केला तर आपल्याला त्याचा नक्की फरक जाणवेल.

ह्या उपायामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होतो ह्यामुळे मुलांचे हिमोग्लोबिन रक्त वाढण्यास मदत होते. ह्या उपायासाठी आपण शेंगदाणे आणि सेंद्रिय गुळच वापरायचा आहे. प्रथम आपण शेंगदाणे मंद आचेवर भाजून घ्या व त्याची साल काढू नका कारण शेंगदाण्याच्या सालीमध्ये जीवनसत्वे असतात आणि हि जीवनसत्व आपल्याला उपयुक्त ठरतात त्यानंतर थोडे थंड झालेले शेंगदाणे आपण मिक्सर मधून बारीक करून घ्या व जेवढे शेंगदाणे वापरले आहेत तेव्हडाच आपण सेंद्रिय गूळ त्यात बारीक करून टाकायचा आहे.

आपल्या लहान मुले असतील त्यांना हे मिश्रण त्यांच्याच हाताच्या मुठीएवढे घ्याला लावायचे आहेत असे दोन मूठ हे आपल्याला मुलांना दिवसभरातून दिले तरी आपल्या मुलांची उंची वाढण्यास मदत होईल. त्याचबरोबर आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास देखील होईल.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट