धार्मिक

३० ऑगस्ट मंगळवार हरतालिका पूजा ह्या महिलांनी चुकनही करू नका नाहीतर मिळतील अशुभ फळे

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. मित्रांनो ३० ऑगस्ट ला म्हणजेच मंगळवारी आणि ह्या दिवशी आलेली आहे हरतालिका तृतीया जरवर्षी भाद्रपत महिन्यातील तृतीय दिवशी आपण हरतालिका साजरी केली जाते. हरतालिकेचे व्रत हे ज्या मुलींचे अद्याप व्रत झालेले नाहीत, अश्या विवाह इच्छुक मुली चांगला वर मिळावा म्हणून हरतालिकेचे व्रत करतात आणि ज्यांचा विवाह झालेला आहे अश्या स्त्रिया विवाह सुख लाभावे जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा वैवाहिक जीवनात सुख कायम राहावे ह्यासाठी हरतालिकेचे व्रत करतात.

हरतालिकेचे व्रत हे हिंदुधर्मशास्त्रात सौभाग्यवर्धक व्रत असे मानण्यात आलं आहे. हे व्रत केल्याने सौभाग्यात वृद्धी होते. आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत कि अश्या तीन स्त्रियांनी हरतालिकेचे व्रत चुकनही करू नये. हिंदुधर्मशास्त्रात सांगतिल्याप्रमाणे हे व्रत केल्यास त्यांना वैवाहिक सुख तर लाभणाराच नाही मात्र आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दुःख समस्या कष्ट येऊ शकतात.

आपल्या माहितीसाठी सांगतो कि देवी पार्वती ने भगवान शिव पती रूपात मिळालेत ह्यसाठी हे व्रत केले होते. ज्या ३ महिलांनी हरतालिकेचे व्रत करू नये त्यातील पहिली गोष्ट ज्या महिलांना मासिक धर्म चालू आहे त्यांनी हरतालिकेचे व्रत चुकणंही करू नये. हिंदू धर्म शास्त्रात अश्या स्त्रियांनी हरतालिकेचे व्रत उपवास केल्यास त्यांच्या पतीस जीवाचा धोका किंवा वैवाहिक जीवनात अनेक प्रकारचे समस्या उदभवतात मात्र मासिक धर्म असणाऱ्या महिला पूजेस किंवा आरतीस थांबू शकतात. त्यासाठी कोणत्याही प्रकराची हरकत नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या सोईनुसार आपण कोणतेही व्रत आपण नंतर केले तरी चालते म्हणजे मासिक धर्म झाल्यानंतर सुद्धा केले तरी चालते. मात्र मासिक धर्मादौऱ्यात हे व्रत करू नये. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या महिला आपल्या पतीपासून वेगळ्या राहतात, घटस्पोट, किंवा अगदी कोणत्याही कारणांनी जर आपण पतीपासून दूर राहत असाल तर अश्या वेळी शिव आणि शक्ती ह्या दोन्ही एकत्र अश्या पवित्र अश्या शक्ती आहेत.

आणि ज्यावेळी ह्यांचे मिलन होते तेव्हा आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची कामना किंवा आपल्या पतीचे चिंतन आपल्या हातून चिंतले जाणार नाही. म्हणून अश्या महिलांनी सुद्धा हरतालिकेचे व्रत करू नये. तिसरी गोष्ट ज्या महिलांच्या पतीचे निधन झाले आहे, म्हणजेच ज्या महिला विधवा आहेत अश्या महिलांनी सुद्धा हे व्रत आचरण्यास मनाई केली आहे.

हे व्रत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आहे. आणि आपला पती जर ह्या धरतीवरच नसेल तर अश्या वेळी असे व्रत केल्यास त्याची फळ आपल्याला भोगावी लागू शकतात. तर अश्या तीन महिलांनी हे व्रत करू नये.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट