धार्मिक

३० ऑगस्ट श्रीकृष्णजन्माष्टमी, धनप्राप्तीसाठी करा ह्या गोष्टीने अभिषेख.

नमस्कार मित्रांनो तुमचं आमच्या वेबसाइट वरती खूप खूप स्वागत. मित्रांनो श्रवणातील सोमवारच्या दिवशीच एक दुर्ल्भ सयोंग आला आहे ३० ऑगस्ट सोमवारच्या दिवशी कृष्णजन्माष्टमी अली आहे, श्रावण महिन्यातील कृष्णपक्षातील अष्टमी तिथीला मध्य रात्री रोहिणी नक्षत्रावर श्री कृष्णाचा जन्म झाला होता. हा दिवस संपूर्ण देशभर आणि देशाबाहेर देखील खूप आनंदाने साजरा केला जातो. महाराष्ट्रातील कृष्णजन्म गोकुळाष्टमी ह्या नावाने साजरा केला जातो. मित्रांनो ह्या दिवशी दिवसभर अनेक लोक उपवास करतात आणि रात्री १२ वाजता कृष्णाच्या मूर्तीला स्नान अभिषेख घालून मूर्ती पाळण्यात ठेवली जाते.

श्री कृष्णाला दही लोणी ह्याचा नैवैद्य दाखवला जातो श्री कृष्णांची पूजा आरती केली जाते. त्याचबरोबर श्री कृष्णाचे पाळणे देखील गायले जातात ह्या दिवशी अनेक लोक काही उपाय देखील करतात जेणेकरून धनप्राप्ती व आर्थिक वृद्धी होईल. आपल्या व्रताचे पूर्ण फळ आपल्याला मिळेल. मित्रांनो शास्त्रात देखील ह्या दिवशी करण्याचे अनेक उपाय सांगितलेले आहेत त्यातीलच काही सोपे व अत्यंत प्रभावी उपाय आपण आजच्या लेखात पाहणार आहोत.

मित्रांनो पहिला उपाय आपण आज सांगणार आहोत तो आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी धनवान बनण्यासाठी. मित्रांनो ह्या दिवशी रात्री १२ वाजता कृष्णजन्मवेळी आपण श्री कृष्णाच्या मूर्तीचा केशरमिश्रित दुधाने अभिषेख करायचा आहे. ह्यासाठी आपण एका ताम्हणात ती मूर्ती घेऊन त्याला हा केशरमिश्रित दुधाने अभिषेख घालायचा आहे तो घालत असताना ओम नमो भागवते वासुदेवाय ! ह्या मंत्रांचा जप करायचा आहे. मित्रांनो ह्या उपायाने तुम्हाला तुमच्या घेतलेल्या कामामध्ये यश येईल. तुमची सर्व कामे पूर्ण होतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल.

मित्रांनो दुसरा उपाय म्हणजे जन्माष्टमीच्या दिवशी पूजा करताना प्रार्थना करायची आहे तसेच प्रार्थना झाल्यानंतर आपण श्री कृष्णांना पिवळ्या रंगाची फुले आपण अर्पण करायची आहेत. पूजा करताना आपणदेखील पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करावीत कारण पिवळा रंग हा श्री कृष्णांचा आवडता रंग आहे. आणि त्यानंतर आपण श्री कृष्णाच्या पाशी आपण काही पैसे ठेवायचे आहेत अगदी १, ११, ५१ रुपये आपण ठेवायचे आहेत व पूजा झाल्यानंतर आपण ते पैसे आपल्याला आपल्या तिजोरीत ठेवून द्याचे आहेत.

मित्रांनो आणखी एक उपाय आपण ह्या दिवशी करू शकतो तो म्हणजे जर आपल्याकडे जर दक्षीणावरती शंख असेल तर मित्रांनो ह्यामध्ये आपण जल भरून आपण अभिषेख घालायचा आहे. आणि ह्यावेळी आपण श्री कृष्णांच्या कोणत्याही एका मंत्राचा जप आपण करायचा आहे. अगदी साधे सरळ उपाय आपण आपल्या आजच्या लेखात पहिले आपण हे उपाय घरच्या घरी करू शकता. हे उपाय जरी सरळ सोपे असले तरी हे खूप परिणामकारक आहेत आपल्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा होईल. पैस्याची चणचण तुम्हाला भासणार नाही अगदी श्रद्धाभावाने हे उपाय आपण करून पहा.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

 

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट