धार्मिक

३१ मार्च मोठी संकष्टी चतुर्थी गणपतीला दाखवा हा नैवद्य

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो उद्या ३१ मार्च चतुर्थी आहे गणपती बाप्पाना प्रसन्न करण्यासाठी ह्या दिवशी खूप लोक व्रतवैकल्य करतात पूजा पाठ करतात गणपतीचे नामस्मरण करतात. अशीच चतुर्थी उद्या बुधवारी आहे. होळी नंतरची हि पहिली चतुर्थी आहे. ह्या दिवशी गणपतीला हा विशेष पदार्थ नैवद्य म्हणून दाखवा गणपती बाप्पा प्रसन्न होतील तुमचे सर्व विघ्न दूर करतील. तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करतील घरात सुखसमृद्धी नांदेल, आणि घरात कोणत्याही गोष्टींची कमी पडणार नाही. म्हणून ह्या संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी हा नैवद्य दाखवायचा आहे. तर हा नैवद्य केव्हा दाखवायचा आहे. मित्रांनो जेव्हा गणपतीची संकष्टी चतुर्थी जेव्हा असते तेव्हा बऱ्याच लोकांचे ह्या दिवशी उपवास असतात म्हणून नैवद्य तुम्ही संध्यकाळी जेवणाआधी दाखवावा आणि तोच नैवद्यचे ताट असेल तो आपण सर्वानी प्रसाद म्हणून सर्व घरातील लोकांनी वाटून घ्याचा आहे.

तर मित्रांनो हा नैवद्यमध्ये असे काय विशेष दाखवायचे आहे तर मित्रांनो आपण नैवद्य हा मोदकांचा दाखवायचा आहे. पण हे मोदक काही तरी वेगळे असतील काही तरी विशेष असतील तर मित्रांनो प्रत्येक जण हे वेगवेगळे मोदक बनवत असतो कोणी साखरेचे तर कोणी उकडीचे तर कोणी पुरणाचे मोदक अशे बरेच प्रकारचे मोदक करत असतात. मोदक कोणतेही असूद्यात पुरणाचे असो , साखर आणि खोबऱ्याचे बनवत असाल तर अशे कोणतेही बनवा परंतु हे जे मोदक बनवत आहेत त्या मोदकाच्या सारणात तुम्हाला एक गोष्ट टाकयची आहे. आणि ती म्हणजे एक छोटासा गुळाचा खडा अगदी आपल्या नखाएवढा प्प्रत्येक मोदकांमध्ये टाकायचा आहे किंवा तुम्ही मोदकांचे सारण बनवताना साखरेचा वापर न करता गुळ टाकावा कारण गूळ टाकणे हे आवश्यक आहे कर्ण चतुर्थीचा हा खास आणि विशेष नैवद्य आहे.

ज्यांना हा नैवद्य करणे जमत नसेल तर अश्या व्यक्तींनी एक खोबऱ्याचा तुकडा व त्यावर थोडासा गूळ ठेवून तो गणपती बाप्पांना नेवैद्य म्हणून दाखवला तरी चालेल तर मित्रांनो ३१ मार्च संकष्टी चतुर्थी च्या दिवशी श्री गणेशाला हा नेवैद्य दाखवा व नैवद्य दाखवून झाल्यावर आपल्या काही इच्छा असतील काही अडीअडचणी असतील तर त्या आपण श्री गणेशाला सांगायच्या आहेत. आपल्यावरचे सर्व विघ्न हा विघ्नहर्ता दूर करेल. आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील. तर मित्रांनो हा नेवैद्य उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दाखवा. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट