धार्मिक

३१ जानेवारी मौनी अमावस्या गुपचूप काढा इथे एक स्वस्तिक, पैसा पाण्यासारखा येईल.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या वेबसाइट वरती श्री स्वामी समर्थ. ३१ जानेवारी सोमवार आणि ह्या दिवशी आलेली आहे मौनी अमावस्या तसेच हि अमावस्या सोमवारी आलेली आहे म्हणून तिला सोमवती अमावस्या देखील म्हणतात. मौनी अमवस्याचे हिंदू धर्मशास्त्रात फार मोठे महत्व सांगितले आहे. ह्या दिवशी केलेले छोटे छोटे तांत्रिक उपाय तोटके हे इतके शीघ्र गतीने फलदायी ठरतात कि आपण आश्चर्य चकित व्हाल. मित्रांनो ह्या तिथीस विशेषकरून रात्रीच्या वेळी आपण उपाय करतो त्याचे फळ आपल्याला तात्काळ मिळते शीघ्र मिळते.

आजच्या लेखात आपण एक असा उपाय पाहणार आहोत कि जो आपल्या जीवनातील सर्व आर्थिक समस्या संपवून आपल्या जीवनात धनप्राप्तीचे नवनवीन योग निर्माण करतो. लक्षात घ्या आपल्या जीवनात जो काही पैसे असतात जे धन असते हे धन निर्माण होण्यासाठी काही योग निर्माण व्हावे लागतात आणि हे योग प्रचंड गतीने करण्याचे कार्य ह्या मौनी अमवस्याच्या रात्री केलेले उपाय करतात आणि ह्या उपायांपैकी एक उपाय आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.

मौनी अमावस्याचा प्रारंभ सोमवारी दुपारी २:१९ मिनीटांनी सुरु होत असून आणि तिची समाप्ती मंगळवारी सकाळी ११:१६ मिनीटांनी होत आहे थोडक्यात जर आपण आजचा उपाय उद्या रात्री करायचा आहे. आपण हा उपाय आपण उद्या रात्री साधारणपणे १० नंतर करायचा आहे आपण स्वच्छ स्नान करा करा शक्य असेल तर. मित्रांनो स्नान केल्यानंतर आपण स्वच्छ पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करावीत. पिवळ्या रंगाची कपडे नसतील तर अगदी आपण पिवळ्या रंगाचा रुमाल तरी आपण बाळगावा.

आपण उत्तर दिशेला तोंड करून बसायचे आहे. उत्तर दिशा हि धनाधिपती कुबेरांची दिशा मानली जाते. म्हणून आपण त्या दिशेला बसावे व बसताना एखादे कपड्याचे आसन घेऊन बसावे. आपल्यासमोर आपण एखादा पाट घेऊन त्या पाटावर एखादे वस्त्र अंथरायचे आहे त्यावर आपण एक ताट ठेवायचे आहे आणि त्या तटावर आपण एक स्वस्तिक रेखाटायचे आहे. हे स्वस्तिक रेखाटायसाठी आपल्याकडे जर केसराच्या काड्या असतील तर त्यात आपण थोडे पाणी मिसळून अश्या केशरमिश्रीत लाल रंगाच्या पाण्याने आपण हे स्वस्तिक काढायचे आहे. नसेल तर आपण कुंकू वापरले तरी चालेल.

स्वस्तिक रेखाताना आपण त्याच्या बाजूला दोन दंडके काढायला विसरू नका. त्यावरती आपण श्री यंत्राची स्थापना करायची आहे. अश्या प्रकारे आपण यंत्र ठेवून झाल्यानंतर आपण त्यासमोर एक शंख ठेवायचा आहे. आणि ह्या शंखामध्ये आपण अखंड तांदूळ म्हणजेच अक्षदा ठेवायच्या आहेत. मित्रांनो हे तांदूळ त्यात भरण्यापूर्वी आपण त्यांना लाल पाण्यात बुडवून भरायच्या आहेत. सोबतच आपण एक गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे.

ह्यानंतर आपण ह्या लक्ष्मी मातेच्या मंत्राचा जप आपण करायचा आहे मंत्र आहे आणि हा जप आपण १०८ वेळा म्हणजेच एक माळ आपण करायचा आहे त्यानंतर आपण माता लक्ष्मीस प्रार्थना करायची आहे आपल्या सर्व आर्थिक अडचणी दूर होऊदेत म्हणून. त्यानंतर आपण जी सामग्री आपण वापरलेली आहे ती सामग्री आपण परत जिथून घेतली होतिची जसे कि श्री यंत्र पुन्हा तिजोरीत ठेवून द्या जो शंख घेतला होता तो आपण परत देवघरात ठेवून द्याचा आहे. तांदूळ आपण वापरलेले होते ते आपण पक्ष्यांना खाऊ घाला किंवा वाहत्या पाण्यात सोडले तरी चालतील.

अश्या प्रकारे आपण हा उपाय करायचा आहे. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट