घरगुती उपाय

आपल्या कोणतीही इच्छा असेल ती पूर्ण होईल, फक्त ५ सोमवार इथे लावा एक दिवा.

नमस्कार मित्रांनो तुमचे खूप स्वागत आहे, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो तुमच्या घराच्या आसपास बेलाचे झाड म्हणजेच बिल्व वृक्ष असेल तर तुम्ही सलग पाच सोमवार ह्या बेलाच्या झाडाखाली एक तुपाचा दिवा नक्की लावावा. आपल्या मनातील मनोकामना पूर्ण करण्यासाठी इच्छा पूर्तीसाठी हा सर्वाधिक उत्तम उपाय आहे. ज्यांची शिवशंकरांवर, भोलेनाथ म्हदेवांवर ज्यांची श्रद्धा आहे त्यांनी तर हा उपाय अगदी आवर्जून करावा. केवळ पाच सोमवार हा उपाय केल्याने आपल्या मानतील इच्छा अगदी लगेच पूर्ण होते.

मित्रांनो ह्या उपायासाठी दिवा आपल्याला सायंकाळी प्रज्वलित करायचा आहे, सायंकाळची वेळच ह्या उपायासाठी योग्य आहे. सोमवारच्या दिवशी जेव्हा सूर्य मावळू लागेल तेव्हा मावळत्या सूर्यासोबतच आपण ह्या बेलाच्या वृक्षाखाली आपण हा दिवा लावायचा आहे. हा दिवा तुपाचा असावा, तूप हे गोमातेचे म्हणजे गाईचे तूप असावे. आणि ह्या दिव्यात २ वाती असाव्यात सोबतच ह्या दिव्यात एक तांदळाचा दाना म्हणजेच अक्षद जे कि अखंड असावा न तुटलेला न फुटलेला असा एक तांदळाचा दाना आपण त्या दिव्यात टाकायचा आहे.

सोमवारी सायंकाळी असा एक दिवा आपण बेलाच्या झाडाखाली पेटवायचा आहे, लावायचा आहे. हा उपाय करत असताना पूर्ण वेळ आपण भगवान शंकर व माता पार्वतीचे स्मरण करावे. त्या दोघांचे स्मरण करीत आपण हा दोन वातीचा तुपाचा दिवा आपण बेलाच्या झाडाखाली लावायचा आहे. हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण आपली जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती आपण बोलून दाखवायची आहे. मित्रांनो भगवान शंकर व माता पार्वतीस आपण शरण जायचे आहे.

आपण प्रार्थना करायची आहे आपली मनोकामना पूर्ण करण्याची त्यानंतर आपण पुरुषांनी ओम नमः शिवाय व महिलांनी नमः शिवाय ह्या मंत्रांचा जप करायचा आहे. अश्या प्रकारे आपण हा उपाय पूर्ण करायचा आहे. तुमची जी काही इच्छा असेल मनोकामना असेल ती सर्व ह्या उपायाने पूर्ण होईल. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट