धार्मिक

६ ऑक्टोबर २०२१ सर्वपित्री अमावस्या गुपचूप जाळा इथे कापूर, ताबड्तोक इच्छा होतील पूर्ण.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. ६ ऑक्टोबर बुधवारचा दिवस आणि ह्या दिवशी अली आहे सर्वपितृ दर्श अमावस्या. ह्या अमावस्याच्या तिथीस एक छोटासा उपाय आपण जरूर करायचा आहे. आपल्या जीवनातील मोठ्यात मोठ्या समस्या बाधा नक्की दूर होतील.

जर कोणी तुमच्यावर काही केलं असेल कितीही मोठं आणि त्यामुळे तुमची प्रगती होत नसेल प्रेत्येक कामात अडथळे येत असतील घरात आजारपण असेल तब्येत साथ देत नसेल तर हा एक छोटासा उपाय सर्वपित्री अमावस्यास केल्यास सर्व अडचणी दूर होतात. चला तर जाणून घेउयात उपाय कसा करायचा आहे.

आपण जरी आपल्या जवळपास कोणते महादेवाचे मंदिर उघडे असेल किंवा नसेल तरीसुद्धा एक असं मंदिर तुमच्या जवळपास असेलच ज्या मंदिराचे दरवाजे उघडे आहेत. अश्या मंदिराचा शोध घ्या, आणि जर तुम्हाला अश्या मंदिरात जाणे शक्य नसेल तर आपल्याच देवघरात शिवलिंग तर नक्की असेलच.

केवळ वाटीभर तांदूळ म्हणजेच अक्षदा जे कि अखंड तांदूळ असतील तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात. नंतर तांब्याभर पाणी घ्या व थोडेसे पाणी हे शिवलिंगावर टाकून ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा करत त्यावर पाणी अर्पण करा महिलांनी नमः शिवाय ओम अश्या प्रकारे मंत्राचा जप करा.

महादेव हे भोलेनाथ आहेत ते अगदी तुमच्या तांब्याभर जलाने देखील प्रसन्न होतात मात्र आपण आपल्या परीने चंदन असेल किंवा बेलपत्र असतील अश्या गोष्टी आपण त्यांना अर्पण करायच्या आहेत. आणि जे अक्षदा आपण घेतलेले आहेत ते आपण जल अर्पण करताना ते शिवलिंगाच्या जवळ किंवा महादेवांच्या जवळ नक्की ठेवा.

जल अर्पण करून झाल्यानंतर आपण हाथ जोडून प्रार्थना करा त्यांच्या समोर नतमस्तक होऊन तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या सर्व समस्या बोलून दाखवा आणि ह्यातून मुक्ती मिळून देण्याची प्रार्थना करा.नंतर आपण देवळातून घरी यायचं आहे आणि जर आपण घरातच हा उपाय केला असेल तर हे तांदूळ आपण देवघरपासून उचलून आपल्या किचन मध्ये ठेवायचे आहेत.

आणि रात्री १० नंतर १२ च्या आत हे वाटी भर तांदूळ आहेत ते आपल्या घरात प्रवेश करताना हे आपण ठेवायचे आहेत. मग तुमच्या घराला गेट असेल तर त्या ठिकाणी ठेवा. किंवा तुम्ही फ्लॅट जवळ राहत असाल तर तुम्ही ते मुख्य दरवाजाजवळ आपण ते ठेवून द्याचे आहेत आणि ते ठेवण्याआधी ७ ते ८ कापराच्या वड्या आपण त्या तांदळावर ठेवून तो जाळायचा आहे प्रजवलीत करायचा आहे.

त्या कापरासोबत तो तांदूळ देखील थोडा फार जळणार आहे. ती वस्तू प्रजवलीत केल्यानंतर आपण ताबड्तोक आत निघून येईच आहे. नंतर कुठेही आपण झालेल्या कापरामुळे कुठे आग लागणार नाही ह्याची काळजी घ्या व नंतर आपण आत येऊन हाथ पाय स्वच्छ धुवून घ्या व नंतर आपण देवघरासमोर बसून तुम्ही नतमस्तक होऊन त्यांना प्रार्थना करा कि तुमच्या समस्या दु करण्याची.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर आपण ते तांदूळ ज्या ठिकाणी ठेवलेले आहेत ते तांदूळ घेऊन कोणत्याही झाडाखाली किंवा छतावर ते तांदूळ टाकून द्याचे आहेत. घरात नंतर आल्यानंतर आपण अंघोळ करा व नंतर पुन्हा देवघरात जाऊन महादेवांना तिसरयांदा प्रार्थना करायची आहे नतमस्तक व्ह्याचे आहे.

मित्रांनो सर्वपित्री अमावस्यास केलेला हा छोटा उपाय महादेवांच्या कृपेने जीवनातील मोठ्यातील मोठ्या बाधा दूर करेल. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट