धार्मिक

७ एप्रिल बुधवार पापमोचनी एकादशी, घरात इथे ठेवा ११ रुपये.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो उद्या ७ एप्रिल बुधवारी पापमोचनी एकादशी आहे. हि सर्वात मोठी एकादशी मानली जाते ह्या दिवशी व्रत वैकल्य केल्याने विष्णू देवाची सेवा अर्चना केल्याने आणि बरेच अशे अनके तोडगे आहेत जे ह्या दिवशी केल्याने आपल्या कडून चुकून जे कळत नकळत का होईना जे पाप झाले आहेत त्या पापातून मुक्ती मिळते मान्यता आहे. तर मित्रांनो ७ एप्रिलच्या दिवशी पापमोचनी एकादशी निमित्त हा एक उपाय तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला फक्त ह्या जागेवर ११ रुपये ठेवायचे आहेत. तुमच्या घरात भरभराट येईल. कसलीही कमी पडणार नाही. तुम्हाला ह्या उपायासाठी फक्त ११ रुपये लागणार आहेत.

११ रुपये का तर अंकशास्त्रानुसार ११ हा शुभ अंक मानला जातो. ह्या दिवशी हा उपाय तुम्ही अगदी दिवसभरातून केव्हा हि केला तरी चालेल. बुधवारच्या दिवशी म्हणजे उद्या हे ११ रुपये घेऊन तुम्हाला देवघरात बसायचे आहे. हे ११ रुपये तुम्हाला तुमच्या देवघरात ठेवायचे आहेत. त्या ११ रुपयांवर अगदी आपण इतर देवांची पूजा करतो त्याप्रामाणेच त्याचीही पूजा करायची म्हणजे तुम्ही त्याला हळदी, कुंकू, अक्षदा फुले वाहून पूजा करायची आहे त्यानंतर त्याच्यासमोर दिवा लावून अगरबत्ती ओवाळावी. व नंतर हाथ जोडून आपण माता लक्ष्मीस प्रार्थना करायची आहे की हे लक्ष्मी माता तुमचा वास आमच्या घर कायम राहूदे. आमच्या घरात बरकत होउदे आमच्या घरावर पैस्याचे संकट कधी येऊन देऊ नको. तुझी कृपा आमच्यावर कायम नेहमी राहूदे.

त्यांनतर तुम्ही देवघरातून पूजा करून झाल्यानंतर उठायचे आहे. आणि हो ते पूजा केलेले ११ रुपये आपण तिथेच देवघरापाशीच ठेवून द्याचे आहेत. दुसऱ्या दिवशी तुम्ही ते ११ रुपये आपल्या पाकिटामध्ये ठेवून द्याचे आहेत. नाहीतर तुमच्या घरातील तिजोरीमध्ये जर दुकान असेल तर तुमच्या दुकानाच्या गल्ल्यात ठेवून दिले तरी चालेल. फक्त ते ११ रुपये जिथे पण ठेवाल ते ११ रुपये तुम्ही खर्च करायचे नाही. हि बरकत म्हणून माता लक्ष्मीचा आशीर्वाद म्हणून ते तुम्ही न खरच आर्त व्यवस्तिथ जपून ठेवायचे आहेत. मित्रांनो हा अत्यंत सरळ आणि साधा उपाय आपण उद्या बुधवारी पापमोचनी एकादशीच्या निमित्ताने नक्की करा. तुम्हाला नक्की फरक जाणवेल. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

हे पण वाचा :-  हे दोन अंक लिहा कोणत्याही मंदिरात जाऊन. तुमचे भाग्य बदल्याशिवाय रहाणार नाही.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

 

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.