धार्मिक

७ एप्रिल पापमोचनी एकादशी, इथे ठेवा एक वाटी तांदूळ.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो ७ एप्रिल ला एप्रिल महिन्यातील सर्वात पहिली एकादशी येत आहे हि सर्वात मोठी एकादशी मानले जाते. हि एकादशी पापमोचनी एकादशी म्हणून ओळखली जाते. असे मानले जाते की आपण आपल्या दररोजच्या जीवनामध्ये जे काही पाप करतो ते ह्या दिवशी दूर होतात. काही व्रत करून काही उपाय करून आपण ह्या पापांपासून मुक्ती मिळवू शकतो. आपण आजच्या लेखामध्ये असा एक उपाय सांगणार आहेत जेणेकरून आपले संकटे आपल्या अडचणी सर्व काही दूर होतील कायमच्या नष्ट होतील. आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुम्हाला फक्त एक वाटी तांदूळ इथे ठेवायचे आहेत. आता ते कुठे ठेवायचे आहेत.

मित्रांनो तुम्ही हा उपाय अगदी केव्हाही करू शकता सकाळी किंवा संध्यकाळी. पण मात्र हा उपाय सूर्यास्त होण्यापूर्वी आपण हा उपाय करायचा आहे त्याच्या आधी केव्हा पन करू शकता. आता आपण दररोज खिचडी साठी भातासाठी जे आपण दररोज तांदूळ वापरतो तेच तांदूळ आपण घ्याचे आहेत. ते एक वाटीभर घ्याचे आहेत. ते तांदूळ आपण घेऊन आपल्या देवारसमोर बसायचे आहेत आणि ते वाटीतले तांदूळ आपण देवाऱ्यापाशी ठेवून द्याचे आहेत. आणि त्यावर आपण हळदी, कुंकू, फुले वाहावीत त्यानंतर अगरबत्ती दिवा लावून ओवाळावे व पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला एक मंत्राचे उच्चारण ११ वेळा करायचे आहे.

तो मंत्र आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा ११ वेळा जाप करायचा आहे. एकादशी हि विष्णूची मानली जाते म्हणून ह्या विष्णूंच्या महामंत्राचा जाप आपण करायचा आहे. त्यानंतर आपण मनोभावे आपण पूजा करून नमस्कार करून आपल्या देवघरातून उठायचे आहे. आणि हा जे आपण तांदूळ देवघरपाशी पूजा करून ठेवले आहेत ते तिथेच आपण तसेच एकादशीच्या दिवशी रात्रभर ठेवून द्याचे आहेत.

आणि दुसऱ्या दिवशी ते तांदूळ म्हणजे ८ एप्रिल च्या दिवशी ते तांदूळ आपण गाई ला खाऊ घालू शकता किंवा एखाद्या गरजू आणि गरीब व्यक्तीला ते दान करू शकता किंवा ते तांदूळ आपण ते तांदूळ एकाद्या तलावात किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करून दिले तरी चालेल. या उपायाने तुमच्या घरातील सर्व संकटे, वाईट ऊर्जा, घरातील नकारत्मकता, आजारपण सर्व काही ह्या तांडेलद्वारे घरातून निघून जाईल. घरात साकारत्मकता येईल. घरात सुख समृद्धी नांदेल. तर मित्रांनो हा छोटासा उपाय तुम्ही येणाऱ्या पापमोचनी एकादशीला नक्की करा. तुम्हाला फरक नक्की जाणवेल. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट