धार्मिक

७ मे शुक्रवार, वरूथीनी एकादशी घरात इथे लावा तुपाचा १ दिवा.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो उद्या ७ मे रोजी सर्वात मोठी एकादशी हि एकादशी वरूथीनी एकादशी ह्या नावाने संभोदली जाते. ह्या एकादशीचे माहात्म्य खूप मोठे आहे ह्या दिवशी आपण छोटे छोटे उपाय करून आपण अनेक समस्यांपासून मुक्ती मिळवू शकता. मित्रांनो ह्या दिवशी सिद्ध असा एक उपाय आहे ज्यामुळे आपले सर्व कामे पूर्ण होतील. मित्रांनो वरूथीनी एकादशी चे माहात्म्य खुप मोठे आहे ह्या दिवशी आपण जो उपाय सांगणार आहोत तो तर कराच परंतु आपण भगवान विष्णूंची पूजा देखील अवश्य करा.

ज्यांच्या जीवनात पैस्यांच्या समस्या आहेत. ज्यांच्या घरात पैसा आला तरी टिकत नाही ह्या ना त्या कारणाने तो बाहेर जातो टिकत नाही तर ह्या दिवशी म्हसायोंग आहे कि हि एकादशी शुक्रवारच्या दिवशी अली आहे. तुम्ही ह्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा अवश्य करा. मित्रांनो शुक्रवार आणि एकादशी ह्या महत्वाच्या तिथी ला माता लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला लवकर कृपादृष्टी लाभते. आपल्याला दिसेल कि आपल्या घरात धनधान्य व पैसा कधीही कमी पडणार नाही. मित्रांनो जो उपाय आपल्याला आज करायचा आहे तो आपण जाणून घेऊयात.

चैत्र कृष्ण पक्ष आहे आणि चैत्र कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला वरूथीनी एकादशी म्हणतात ह्या दिवशी हा उपाय आपण सायंकाळी करायचा आहे. सूर्यास्तानंतर आपण हा उपाय करणार आहोत. ह्यासाठी आपलयाला तुपाचा दिवा लागेल. आणि हे तूप देशी गाईचे असावे ज्यांना शक्य नसेल त्यांनी कोणत्याही गाईचे तूप वापरले तरी चालेल. कारण असे आहे कि गौमातेमध्ये ३३ कोठी देवीदेवता वास करतात म्हणून देशी गाईच्या तुपाचा वापर करण्यात आला तर तो उपाय सिद्ध ठरतो.

हा तुपाचा दिवा आपण आपल्या घराबाहेरील तुळशीजवळ मग कोणाच्या बाल्कनी मध्ये असते तर कोणाच्या टेरेस वरती तर कोणाच्या अंगणात हि जी तुळस जी कि विष्णुप्रिया असते. अश्या ह्या तुळशीसमोर हा तुपाचा दिवा आपण लावायचा आहे आणि माता तुळशीची पूजा आपण करायची आहे. पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय ! हा मंत्रोउच्चार आपण करायचा आहे, त्यानंतर आपण माता तुळशीची पूजा करून झाली कि आपण तुळशीबोहती ११ प्रदिक्षणा आपण उजव्या बाजूने घालायच्या आहेत. आपला उजवा हाथ आतल्या बाजूने राहील म्हणजे आपण उजव्या बाजून प्रदिक्षणा घालताय हे आपल्याला कळेल. प्रदिक्षणा मारताना देखील आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ! ह्या मंत्राचा उच्चार करायचा आहे.

आपण आपल्या जीवनात ज्या काही समस्या आहेत त्या माता तुळशीला आपण सांगायच्या आहेत. ह्या समस्या बोलून दाखवल्यानंतर आपण माता लक्ष्मीची विधिवत पूजा आपल्या देवघरात जाऊन करायच्या आहेत. तसेच भगवान विष्णूंची देखील पूजा आपण करायची आहे. आपणास दिसेल कि ह्याची फळे आपल्याला लवकर मिळतील घरात कोणत्याही प्रकारचे दुःख राहणार नाहीत. घरात आनंददायी वातावरण निर्माण होईल. घरात सुख समृद्धी नांदेल. घरावर कोणत्याही प्रकारची संकटे येणार नाहीत.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट