धार्मिक

८ ऑगस्ट दर्श अमावस्या बेरोजगार असाल, पैस्यासंबंधी काही अडचणी असतील तर हा उपाय नक्की करा.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो ८ ऑगस्ट च्या दिवशी दर्श अमावस्या आलेली आहे. आणि ह्या दिवशी आपण जर काही उपाय केले तर ह्याची फळ तात्काळ आपल्याला मिळतात असे शास्त्र मानते. आपण जर बेरोजगार असाल तर ह्या अमवस्याला अतिशय साधा व सोपा असा उपाय करू शकता हा उपाय केल्यावर आपल्याला नक्कीच रोजगार मिळेल. नोकरी मिळेल किंवा तुम्ही कोणतातरी नवीन व्यवसाय उद्योग देखील चालू करू शकता.

मित्रांनो धनलाभाचे प्रसंग निर्माण करणारी हि अमावस्या आहे आपण देखील ह्या दिवशी काही उपाय केले तर आपल्या जीवनात देखील धनधान्य येऊ शकते. चला तर जाणून घेऊयात तर बेरोजगारांसाठी खास उपाय कोणता करायचा आहे. मित्रांनो दर्श अमावस्या हि रविवारी आहे तर आपण ह्या दिवशीच आपण उपाय करायचा आहे.

मित्रांनो ह्या दिवशी आपण एक चांगले लिंबू खरेदी करून किंवा झाडाचे तोडून आणून ते स्वच्छ करून देवघरात ठेवायचे आहे त्यानंतर आपण देवपूजा करून घ्या. रात्रीच्या वेळी सुमारे ९ ते १० च्या दरम्यान हे लिंबू ज्या व्यक्तीला कोणताही रोजगार नाहीए त्या व्यक्तीच्या डोक्यावरून ७ वेळा उतरून टाकायची आहे.त्यानंतर ह्या लिंबाचेच आपण समान चार भाग करायचे आहेत. आणि त्यानंतर ते तुकडे बेरोजगार व्यक्तीने सर्व तुकडे हातात घेऊन चौकामध्ये जाईच आहे चौक म्हणजे अशी जागा ज्याला चारही बाजूने रस्ते असतील.

तर अश्या चौक मध्ये बेरोजगार व्यक्तीने जाऊन त्या लिंबाचा एक एक तुकडा त्या चारही दिशांना फेकायचा आहे. व त्यानंतर त्या व्यक्तीने माघे न पाहता घरी यायचं आहे त्यानंतर त्या व्यक्तीने हाथ पाय स्वच्छ धुवून घ्याचे आहे. मित्रांनो लक्षात घ्या हा उपाय करताना काही नियमांचे पालन करायचे आहे, जसे कि ज्यावेळी तुम्ही घरी परतणार आहात त्यावेळी तुम्ही कोणत्याही व्यक्तीसोबत बोलायचे नाही थेट घराकडे यायचे आहे. तसेच कोणत्याही प्रकारचा मंत्र किंवा जप करायचा नाही केवळ ते चार तुकडे फेकून घरी परतायचे आहे.

घरी आल्यानंतर पहिले हाथ पाय धुवून घ्या शक्य असल्यास अंघोळ देखील करावी. ती झाल्यानंतर आपण देवघरात जाऊन देवाचे दर्शन घेऊन झोपी जावे. असा हा अत्यंत साधा व सोपा उपाय आहे नक्की करून पहा तुम्हाला रोजगार नक्की निर्माण होईल. तुमच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या मार्गाने रोजगार नोकरी हि मिळेल.धनलाभाचे योग ह्या उपायातून निर्माण होतात

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट