नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो ९ मार्च ला सर्वात मोठी एकादशी आहे हि एकादशी विजया एकादशी आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशीचे खूप महत्त्व सांगितले आहे. खूप लोक ह्या दिवशी व्रत करतात, पारायण करतात, पूजा अर्चना करतात, स्तोत्र वाचन करत असतात. बहुदा खूप लोक उपवासच करत असतात. हा उपवास खूप महत्वाचा असतो आणि ह्या दिवशी केलेल्या उपवासाने आणि ह्या दिवशी केलेल्या उपायाने श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि ह्यामुळे आपल्या घरी सुख शांती आणि समाधान नांदते. मित्रांनो आपण आजच्या लेखामध्ये आज एक उपाय सांगणार आहोत जो तुम्ही ९ मार्च विजया एकादशी दिवशी करायचा आहे.
एक वाटी तांदूळ तुम्हाला घरात ह्या ठिकाणी ठेवायचा आहे. ज्यामुळे आपल्या घरात साकारात्मकता येते तसेच घरात सुख, समृद्धी, व धनाची कमी पडणार नाही. हे एक वाटी तांदूळ तुम्हाला कुठे आणि कसे ठेवायचे आहे ते आपण पाहुयात. ९ मार्च एकादशीच्या दिवशी सकाळीच हा उपाय तुम्हाला करायचा आहे. साधारणतः दुपारच्या १२ वाजयच्या आताच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपायासाठी लागणारे तांदूळ तुम्ही घरातूनच घ्यावे ते एक वाटीभरून घ्याचे आहेत. एक वाटी तांदुळ घेतल्यानंतर ते तांदूळ घेऊन तुम्ही आपल्या देवघरात बसायचा आहे. त्यावर हळदी, कुंकू, टाकून त्या तांदळाची पूजा तुम्ही करायची आहे. त्यानंतर देवघरात अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर हात जोडून देवांना प्रार्थना करायची आहे की आमच्या घरात जे पण दुःख अडचणी आहेत समस्या आहेत त्या सर्व दूर कर अशी आपण इच्छा देवासमोर सांगायची आहे.
आणि ९ मार्चला दिवसभर आणि रात्रभर ते वाटीमधील तांदूळ आपण तसेच देवघरा जवळच राहून द्याचे आहेत. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे १० मार्चला ते तांदूळ तिथून उचलून घ्यावे व ते तांदूळ आपण आल्या छतावर, टेरिस वर, किंवा आपल्या अंगणात जिथे शक्य असेल तिथे आपण हे तांदूळ पक्ष्यांकरिता ठेवून द्याचे आहेत. ते जर जमणार नसेल तर ते वाटीतले तांदूळ तुम्ही गाई ला खाऊ घातले तरी चालतील. हा अगदी सोपा उपाय तुम्ही नक्की करून पहा. तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या नक्की पूर्ण होतील तसेच आपल्या घरातील कुटुंबावर येणारी सार्व संकटे दूर होतील आपल्या घरात सकारात्मकता येते.तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




